Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गेवराई येथील हरवलेल्या तीन मुली यांना वाटुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलींना सुखरूप पहोचवले (मोहसिन पटेल) (मोहम्मद पटेल)

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 18, 2024
in top news
0
गेवराई येथील हरवलेल्या तीन मुली यांना वाटुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलींना सुखरूप पहोचवले (मोहसिन पटेल) (मोहम्मद पटेल)
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेवराई येथील हरवलेल्या तीन मुली यांना वाटुर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुलींना सुखरूप पहोचवले (मोहसिन पटेल) (मोहम्मद पटेल)

वाटुर प्रतिनिधी.. अयाज पठाण

वाटुर येथील समाज कार्य करणाऱ्या लोकांच्या मदतीने या तिन्ही मुलींना आपल्या घरी रात्री दोन वाजता नेऊन सोडले
सविस्तर वृत्त असे की दिनांक 14 /7/2024 रोजी गेवराई तालुका जिल्हा बीड येथील तीन मुली सकाळी तिनही सख्या चुलत बहिणी वय वर्ष 8, 9, आणि 10, गेवराई येथून जालना मार्गे मंठा येथे आपल्या वहिनी आणि दाजीला भेटण्यासाठी गेले असता दिवसभर वहिनी आणि दाजी चे झोपडी शोधत फिरले

त्यांना वहिनी ची झोपडीचे ठाव ठिकाणांना न लागतात सायंकाळ झाली तिनी मुली गोसावी समाजातील गावोगावी फिरून फिरस्ती असल्याने आपल्या वहिनीची झोपडी शोधत फिरत होते मात्र संध्याकाळ झाल्याने त्यांना कोठेच झोपडीपाल यांचा शोध न लागल्याने सैरा वैरा सायंकाळी मंठा बस स्थानक समोर रिक्षा स्टँडवर रडताना दिसून आले

दिनांक 14 7 2024 रोजी आकणी येथील ड्रायव्हर रमेश अण्णासाहेब मोरे हे मंठा येथून रात्री साडेसात वाजता वाटूर येथे येत असताना तेथे त्यांना तीन मुली दिसल्या त्यांची चौकशी केली असता त्या गेवराई जिल्हा बीड येथील असल्याचे समजले म्हणून त्यांनी सुरक्षित रित्या त्यांना वाटूर चौकी येथे पोलिस अधिकारी नंदकिशोर खंदारे यांचे समक्ष हजर केले व वाटुर येथील लोकमत पत्रकार अजहर भाई, पुण्य नगरी पत्रकार बाबा भाई, अयाज पठाण दै तरुण भारत पत्रकार यांनी सदर मुलींची चौकशी करून त्या गेवराई येथील असल्याचे खात्री करून घेतली वेळ जास्त झाल्याने त्यांना

त्यांच्या घरी सुखरूप पोहोचणे आवश्यक वाटल्याने वाटुर ग्रामस्थांची चर्चा करून अक्तर भाई शेख यांच्या कार मध्ये सदर मुलींना बसवून त्यांचे पालकांना संपर्क साधून बाबासाहेब यांच्या सहकार्या
ने व महेमुद पटेल ,सरताज शेख, मोहसिन पटेल,जूनेद शेख,अतीक देशमुख इतरांनी सदर मुली ना वाटूर येथून गेवराई येथे त्यांचे पालकांच्या ताब्यात नेऊन सुखरूप दिले त्यामुळे तिन्ही मुलींना हे प्रकारचे नवीन जीवदान मिळालेले आहे चालक पोलीस वाटुर ग्रामस्थ व पत्रकार बंधूंनी केलेल्या अनमोल कामगिरीची वाटुर परिसरात चर्चा होत आहे

Post Views: 35
Previous Post

महसूल विभागाने त्वरित आपला संप मागे घ्यावा. मनसे ची जाफराबाद तहसीलदार यांना निवेदाना व्दारे मागणी.

Next Post

इब्राहिमपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
इब्राहिमपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

इब्राहिमपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906969

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697