Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर :- मनपाच्या खुल्याजागांवर बांधा- वापरा आणि हस्तांतर करा योजना सुरू करा – आ. सुभाष देशमुख

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 18, 2023
in solapur
0
सोलापूर :- मनपाच्या खुल्याजागांवर बांधा- वापरा आणि हस्तांतर करा योजना सुरू करा – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महापालिकेच्या शहर- हद्दवाढ भागात महापालिकेच्या अनेक जागा असून प्रशासनाने  अशा सर्व जागांची माहिती घेऊन मोक्याच्या जागांवर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच  या जागांवर बांधा वापरा आणि हस्तांतर करा ही योजना राबवावी अशा सूचना माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. शहरातील विशेषता मतदार संघातील हद्दवाढ भागातील विविध नागरी समस्या, अडचणी व इतर मागण्यांच्या अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारी आमदार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले आणि संबंधित अधिकाऱ्यांसह महापालिकेत येऊन बैठक घेतली. त्यावेळी आमदार देशमुख यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शहर व हद्दवाढ भागांबरोबरच जुळे सोलापूर परिसरात 50 पेक्षा जास्त खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. यापैकी अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. प्रशासनाने या जागांचा उपयोग महापालिकेच्या आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करावा. यासाठी आराखडा तयार करून नियोजन करावे,असेही यावेळी सांगण्यात आले.

Post Views: 166
Previous Post

सोलापूर :- लॉन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या वेदांत मेस्त्रीचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश…

Next Post

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 18 जणांचा मृत्यू ,मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा देखील समावेश…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 18 जणांचा मृत्यू ,मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा देखील समावेश…

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 18 जणांचा मृत्यू ,मृतांमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांचा देखील समावेश...

ताज्या बातम्या

भोकरदन मध्ये स्वच्छता अभियान #public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 22, 2026

ह्युमन कॅलक्युलेटर भंडारीची गणित कार्यशाळा संपन्न.#public #class #calculator #viral

February 22, 2026

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिंतूर पंचायत समिती अव्वल…#public #marathinews #viral #dance

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत. #public #marathinews #viral #maharashtranews #marathinews

February 22, 2026

साखरपुड्यानंतर जोडप्याचा अपघातात अंत #public #solapurnews #acsident #crime

February 22, 2026

शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न..#public #shivajimaharajjayanti #yoga

February 22, 2026

हातावर मजकूर लिहून तिने संपवले जीवन. #public #crime #viral #trand #family

February 22, 2026

आईची आत्महत्या मुलाने दिली वडिलांविरुद्ध फिर्याद #public #marathinews #viral #maharashtranews

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0695770

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697