Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अकलूजमध्ये आपदा मित्र-सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2025
in education, maharashtra, social, solapur, sports
0
सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अकलूजमध्ये आपदा मित्र-सखींसाठी शोध व बचाव प्रशिक्षण
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत रायगड येथे आपदा मित्र/सखी प्रशिक्षण पूर्ण करून परतलेल्या स्वयंसेवकांसोबत अकलूज नगरपरिषद कर्मचारी यांचा संयुक्त शोध व बचाव कार्याचा सराव अभ्यास शनिवार, दि. २ ऑगस्ट व रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. हे प्रशिक्षण अकलूज नगरपालिका मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या सहकार्याने, तर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या निर्देशानुसार घेण्यात आले, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांनी दिली.

सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आयोजित या उपक्रमात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि सोलापूर रेस्क्यू स्क्वाडचे प्रशिक्षित स्वयसेवक अनिल सल्ले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये जलप्रलय, इमारत कोसळणे, आग लागणे अशा विविध आपत्ती परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याच्या तंत्रांचा सराव करण्यात आला.

आपदा मित्र/सखी आणि नगरपरिषद कर्मचारी यांना प्राथमिक उपचार, शोध व बचाव उपकरणांचा वापर, सुरक्षिततेची काळजी, तसेच समन्वयात्मक कार्यपद्धती याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे अकलूज शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षणामुळे आपदा मित्र/सखींचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

Post Views: 46
Previous Post

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी  उमाकांत गायकवाड!

Next Post

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत : व्हाईस ऑफ मीडिया’ने दिला मदतीचा हात!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत : व्हाईस ऑफ मीडिया’ने दिला मदतीचा हात!

शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत : व्हाईस ऑफ मीडिया'ने दिला मदतीचा हात!

ताज्या बातम्या

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द#solapurnews

August 14, 2026

दैनिक तरुण भारत वर वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा झाला वर्षाव#news #solapur

August 14, 2026

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द #news#viral

August 14, 2026

सोलापुरात ‘हर घर तिरंगा’अभियान उत्साहाने संपन्नसर्वधर्म एकता मंचाकडून मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप #news

August 14, 2026

ऐतिहासिक क्षण लोकसभेत पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम सादर #news #viral

August 14, 2026

राष्ट्रवादीचे उमेश पाटील व सुहास कदम यांच्यावर पाच कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा #news #viral

August 14, 2026

सोलापूरातून पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला जाणार माहेरची साडी #news #solapurnews #marathinews

August 14, 2026

कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद #news #solapurnews

August 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1062943

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!