Friday, February 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा  राजीनामा

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2025
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असतानाच इतर पक्षातील पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये घेऊ नये म्हणून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आणि आंदोलने होत आहेत तर दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक असलेले रवी गायकवाड यांनी थेट भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपासह राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चा होत आहे.     

           भाजपाचे माजी नगरसेवक रवी(बॉस) गायकवाड यांनी भाजप पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र दिले आहे. आज बुधवारी सकाळी ते भाजपा पक्ष कार्यालयात दाखल झाले. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांच्याकडे दिले. 

भारतीय जनता पार्टीचा सन २०१७ पासून नगरसेवक म्हणून कार्य करीत होतो. गेल्या कांही वर्षापासून भाजपाचे केंद्रीय मंत्री अमीत शहा, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील वगैरे नेते संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर मागासवर्गीय नेत्यांवर अपशब्दात अपमान करीत आहेत. हे आमच्या मनाला पटत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे, असे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

           महापालिकेच्या रणधुमाळीपूर्वी  दिलेल्या या राजीनामामुळे राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चा होत आहे. अंतर्गत मतभेद आहेत का ? याबाबत सध्या तरी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. पण या निर्णयामुळे  मागासवर्गीय समाजातील प्रभागात नक्कीच फटका बसणार असे बोलले जात आहे.यावर आता भाजपाचे नेते काय तोडगा काढणार ? याकडे लक्ष लागले आहे.

Post Views: 58
Previous Post

ऊसतोड कराराच्या नावाखाली शेतकऱ्याची सहा लाखांची फसवणूक

Next Post

बाळे श्री खंडोबा देवस्थान परिसर विकास कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बाळे श्री खंडोबा देवस्थान परिसर विकास कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार 

ताज्या बातम्या

श्रीपुर मध्ये दुग्ध अभिषेकाने शिवजयंती उत्साहात साजरी. #public #shivajimaharajjayanti

February 20, 2026

ब्लू व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. #shivajimaharajjayanti

February 20, 2026

उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी.#public #marathinews

February 20, 2026

पिलीव पत्रकार संघातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत..#exam

February 20, 2026

शिवजयंती का केली नाही विचारल्यावर अधिकाऱ्याचे उद्धट उत्तर #public #marathinews #viral

February 20, 2026

करकंब येथे दहावीच्या परीक्षेस उत्साह पूर्ण वातावरणात सुरुवात.#exam

February 20, 2026

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला A+ मानांकन. #public #solapurnews #viral

February 20, 2026

पिलीव येथे शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. #public #solapurnews #viral

February 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0688788

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697