Saturday, March 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिक्षकानी अकारण नम्र असु नये. समाजाला त्याचा दरारा वाटला पाहिजे  – प्रा. प्रदीप पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – इतर कोणत्याही व्यवसाय पेक्षा अजून बऱ्यापैकी शिक्षण क्षेत्रात नैतिकता उरली आहे शिक्षकानी अकारण नम्र असू नये शिक्षक थोडासा आक्रमक असला पाहिजे त्याच्या ज्ञानाचा चरित्र्याचा दरारा पाहिजे शिक्षकाला पाहिले की व्यवस्थेच्या मनात धडकी भरली पाहिजे. कोण माणूस किती शिकला हे महत्त्वाचे नसून तो काय करतो हे महत्त्वाचे आहे. फारसे न शिकलेल्या लोकांनीही फार मोठ्या जबाबदाऱ्या महाराष्ट्रात पार पाडल्या आहेत आपल्यामध्ये आत्मविश्वास किती आहे हे फार महत्त्वाचे.असे प्रतिपादन प्रा प्रदीप पाटील यानी केले.ते प्रेरणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कृतिशील शिक्षक व वाचक पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षपदावरुन बोलत होते.

    या वेळी पुरस्कार वितरण करताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी म्हणाले आजचा हा सोहळा म्हणजे केवळ शिक्षक दिनाचे आणि वाचन प्रेरणा दिनाचे मंगल मिलन नाही, तर ‘प्रेरणा प्रतिष्ठान’ने शिक्षणाच्या ज्ञानगंगेत आपले सर्वस्व अर्पण केलेल्या कृतिशील शिक्षकांचा केलेला कृतज्ञ सन्मान आहे. ​आज येथे उपस्थित असलेले प्रत्येक शिक्षणप्रेमी आणि वाचनप्रेमी पुस्तकांचा सागर आणि ज्ञानाचा किनारा यांचा साक्षीदार आहे.

​या सोहळ्यामुळे, प्रत्येक शिक्षकाचे आणि वाचकाचे मनोबल उंच शिखरावर पोहोचले आहे. हा सन्मान त्यांना भविष्यात अधिक तेजाने तळपण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही!

   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे विभागीय सचिव कल्याणराव शिंदे, कवी मारुती कटकधोंड  यानीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक शिक्षक जनार्दन वाघमारे ( सोलापुर) अनिता क्षिरसागर ( मंगळवेढा) माध्यमिक शिक्षक मनिषा पाटील ( हवेली देशिंग ) सचिन धनवट ( पुणे )उच्च माध्यमिक शिक्षक प्रा.डॉ. मच्छिंद्रनाथ नागरे ( केम)आणि महाविद्यालयीन शिक्षक प्रा.डॉ. अरुण कोळेकर ( सासवड) याना कृतिशील शिक्षक पुरस्काराने तर वाचकदिनाच्या औचित्याने दिला जाणारा

ज्ञानेश्वर षडानन् जडे स्मृती बहुश्रुत वाचक पुरस्कार प्रा.संतोष मनोहर फटे ( श्री.संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा) याना तर

 स्व. इंदुमती ज्ञानेश्वर जडे स्मृती वाचन प्रेरणा पुरस्कार प्रा. सविता दुधभाते ( उमा शिक्षण शास्र महाविद्यालय,पंढरपुर) याना देण्यात आला.पुरस्कार्थींच्यावतीने  मनिषा पाटील, प्रा.डाॅ.मच्छिंद्र नागरे व प्रा.डाॅ. अरुण कोळेकर यानी सत्कारास उत्तर दिले.

  या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेरणा प्रतिष्ठानचे प्रेरणास्थान माजी शिक्षणाधिकारी ना.भि. पाटील याना श्रध्दांजली वाहण्यात आली.

दिपप्रज्वलन व्यासपिठावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्षा अरुणा माळी व बळीराजा पतसंस्थेचे चेयरमन दामोदर देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती धनवे यानी तर रंगतदार सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दया वाकडे यानी केले.

   समारंभास प्रेरणाचे अध्यक्ष प्रकाश जडे,उपाध्यक्ष ए.बी.शेख, संभाजी सलगर दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे,रेखा जडे, अर्चना सलगर, अॅड.रमेश जोशी. लहु ढगे,पोपट महामुरे, वैभव मोडक ,डाॅ.अतुल निकम ,अमोल मिरजकर,

ज्ञानदीप उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  बाळासाहेब भोरकडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.

Post Views: 72
Previous Post

दया हेच खरे आत्मिक सौंदर्य : डॉ. चागंटी कोटेश्वर राव

Next Post

मंत्री नितेश राणे अडचणीत, अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मंत्री नितेश राणे अडचणीत, अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवणार

ताज्या बातम्या

पंडित भीमराव कनकधर आणि पंडित विठ्ठलराव क्षीरसागर पुण्यतिथीनिमित्त सोलापुरात गुरु स्मरण सोहळा

March 14, 2026

नक्षत्र कराओके सिंगिंग अकॅडमीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

March 14, 2026

दौड एसआरपीएफ दलातील विलास सर्जेराव शिंदे (वय ३५) या जंवानाने भुळेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

March 14, 2026

मंठा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा सापळा; पोलीस अमलदारासह निरीक्षक ताब्यात

March 14, 2026

पिलीव येथील उप कृषी अधिकारी कोळेकर एस.एच यांची मंडल कृषी अधिकारीपदी पदोन्नती

March 14, 2026

कु.क्रांती निलेश गावडे जिल्हास्तरीय इस्रो सहल निवड परीक्षेत तालुक्यातून प्रथम

March 14, 2026

आनंद साधना प्रकल्प उद्योग केंद्रात बौद्धिक अक्षम दिव्यांगांच्या पालकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

March 14, 2026
कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचे आयोजन

March 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0733157

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697