Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट तालुक्यात १ किमी अंतराचे २७ रस्ते मंजूर

तरुण भारतbyतरुण भारत
November 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत अक्कलकोट तालुक्यात एक किमी अंतराचे २७ रस्ते मंजूर केले असल्याची माहिती माजी गृह राज्यमंत्री शिंदे शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. 

       महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्री शिवसेना नेते ना. भरत गोगावले यांच्या कडे माजी मंत्री शिंदे शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे यांनी सदर पाणंद रस्त्याची मागणी केली होती. त्यानुसार  त्याचे मंजुरीचे पत्र मिळाले असून यामुळे शेतकऱ्यांना थेट शेतात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करून शेत माल ने आण करण्यासाठी उपयोग होईल.अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील शेत पाणंद रस्ते अत्यंत खराब झाले असून त्या रस्ते कामांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत हालहल्ली मैं, येथील अप्पासाहेब पाटील शेती ते परमेश्वर पुजारी शेत पर्यंत चिक्केहल्ली येथील लक्ष्मी मंदिर ते सोमनाथ दसाडे शेत पर्यंत.

इब्राहिमपुर, येथील संजय पाटील शेत ते मुमताज शेख शेत पर्यंत उडगी येथील सिद्रामप्पा येळमेळी शेत ते शरणप्पा येळमेळी शेत, हंद्राळ, येथील सिद्धाराम तुप्पद शेत ते राम पुजारी शेत, सदलापूर ते हिरोळी रस्ता, सदलापूर, अंदेवाडी (ज) येथील भीमाशंकर बिराजदार शेत ते श्रीशैल पाटील,बिजगेर येथील भीमाशंकर बिराजदार शेत ते महादेव बिराजदार शेत. तळेवाड येथील हनुमान मंदिर ते रुडेवाडी, चिचोळी (मै) ते दूधनी रस्ता, चिचोळी (मे), पाणी टाकी ते लिंबीतोटे वस्ती, नागणसुर, अक्कलकोट रोड ते संगोळगी शिवार, सलगर,कंटेहल्ली येथील बसवराज जकापुरे शेत ते दस्तगीर जमादार शेत पर्यंत,मिरजगी येथील खाजण्या वस्ती ते दत्तात्रय जुना जकापुरपर्यंत, तडवळ येथील  निगप्पा केमशेट्टी शेत ते मनोज कुलकर्णी शेत पर्यंत, हन्नूर येथील बसवराज परत्नल शेत ते श्रीशैल भरमशेट्टी शेत पर्यंत,हन्नूर येथील विश्वनाथ भरमशेट्टी शेत हे शिवानंद इरवाडकर शेत पर्यंत,हन्नूर येथील वाडेकल वस्ती ते तिपन्ना घोडके शेत पर्यंत, स्वामी शेत ते गणि शेत पर्यंत, चप्पळगांव येथील बसवराज अचलेर शेत ते कदम शेत पर्यंत, नन्हेगांव येथील मोदींचे मुस्लिम कबरस्तान, नन्हेगांव येथील कृष्णा वाडेकर शेत पर्यंत, डोंबरजवळगे येथील इस्माईल शेख शेत , परमेश्वर पाटील शेत ते नारायणकर शेत  महबूब शिवरे ते दर्गा पर्यंत, चुंगी येथील सुरेश मानेसे ते निंगाप्पा कोळी शेत पर्यंत, कुरनुर येथील चिदानंद मोरे शेती नागोबा मंदिर पर्यंत,कुरनुर येथील तानाजी शिंदे शेत ते निंगाप्पा इंडे शेत पर्यंत, आदी गावांतील रस्त्यांचा एक किमी अंतराचे मातोश्री ग्राम समृध्दी पाणंद रस्ते अंतर्गत २७ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

        याबद्दल माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी मंत्री शिवसेना नेते ना. भरत गोगावले यांचे आभार मानले व तालुक्याच्या विकासकामांसाठी अशीच भरीव निधी द्यावी यापुढेही देत राहावे अशी मागणी केली.

Post Views: 44
Previous Post

बुधवार पेठ धोकादायक वसाहतीत राहणाऱ्या, सफाई कामगारांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय महापालिका करणार

Next Post

नाझरे बंधारा येथील गळती बंद करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नाझरे बंधारा येथील गळती बंद करा

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683291

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697