Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी कृषी बाजार समितीच्या सभापतीपदी विजय गरड

तरुण भारतbyतरुण भारत
December 20, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पांगरीतील विजय गरड यांची तर उपसभापतीपदी वैराग भागातील शेळगाव (आर)चे बाबासाहेब गायकवाड यांची आज सर्वानुमते निवड झाली सभापतीपदी निवड झालेले विजय गरड हे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचे गेली तीस वर्षे निष्ठावंत समर्थक असून त्यांनी यापूर्वी बार्शी तालुका पंचायत समितीचे उपसभापतीपद व जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे सदस्य पद भूषविलेले आहे तर उपसभापतीपदी निवड झालेले बाबासाहेब गायकवाड हे वैराग भागातील शेळगाव (आर)चे शिक्षण संस्था चालक आहेत. आज बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे सहा. निवडणूक अधिकारी अनिस सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी विजय गरड यांचे नाव खामगाव येथील प्रभाकर डमरे यांनी सुचवले तर उपसभापतीपदी गायकवाड यांचे नाव सुरेश गुंड यांनी सुचवले. यावेळी झालेल्या जाहीर सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आढळ विश्वास ठेवून काम करत आहे. यापुढे बाजार समितीला पणन मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट ठरवली आहे. तसेच यापुढे नूतन संचालक मंडळाने बाजार समितीचा कारभार करताना सर्वांना विश्वासात घेऊन आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना बाजार समितीचे माजी सभापती रणवीर राऊत यांनी सर्वच घटकांनी एकजुटीने काम केल्यामुळे विजय झाला आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना नूतन सभापती विजय गरड यांनी आज आपले मन आनंदाने भरुन आले आहे. त्याचप्रमाणे राऊत यांच्यावर निष्ठा ठेवून काम केल्यामुळे संधी मिळाली आहे, असे सांगितले. तसेच यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन या विश्वासाला सार्थ ठरवू, अशी ग्वाही दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील बाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब मनगिरे तसेच सुधीर बारबोले, संतोष निंबाळकर, अरुण कापसे, बाबासाहेब कापसे, भाऊसाहेब आंधळकर, दादा गायकवाड आदी नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे सर्व नूतन संचालक सौ सुमन पाटील, सौ मनीषा ताकभाते, भरतेस गांधी, प्रवीण गायकवाड, यशवंत माने, अजित बारंगुळे, विक्रम धायतिडक, सुरेश गुंड, अभिजीत कापसे, संजय माळी, गजेंद्र मुकटे, माजी संचालक साहेबराव देशमुख, सचिव तुकाराम जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी संदीप मिरगणे यांनी सूत्रसंचालन तर यशवंत माने यांनी आभार मानले.

Post Views: 63
Previous Post

प्रथमोपचाराने अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात: डॉ. मीनल चिडगुपकर

Next Post

चंडक प्रशालेतील विद्याथ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चंडक प्रशालेतील विद्याथ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

ताज्या बातम्या

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात स्व. रतनचंद शहा यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त  अभिवादन 

July 25, 2026

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; सोलापूर जिल्ह्यातील १,०७८ शेतकऱ्यांना दिलासा

July 25, 2026
आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

आंबेगाव येथे चिमुकल्यांचा भक्तीसागर! जि. प. शाळा व अंगणवाडीच्या वतीने भव्य दिंडी सोहळा संपन्न

July 25, 2026
आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

आषाढी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

July 25, 2026

ज्येष्ठ नागरिकांच्या स्वअर्जित मालमत्तेच्या संरक्षणाला उच्च न्यायालयाचा दुजोरा – सुनेची रिट याचिका फेटाळली

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांनी घेतले माढा येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन

July 25, 2026

माढ्याच्या कसबा पेठ विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी

July 25, 2026
पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

पुस्तकातून उलगडणार ॲड. पी. आर. क्षीरसागर यांचा संघर्षमय जीवनप्रवास

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0999245

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!