Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदारांना दिलेलं आश्वासन पाळलं तात्काळ कामाला सुरुवात!

तरुण भारतbyतरुण भारत
December 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन / नांदेड : भोकरदन नगरपालिकाचा नुकताच काल २१ रविवार रोजी निवडणूक निकाल जाहीर झाला असून, याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही तास उलटून गेल्याने भाग दहा मधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक राजाराम सहाने यांनी मतदानाच्या काळामध्ये मतदारांना विकास कामांचा आश्वासन दिले होते , आज २२ सोमवार रोजी प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, या कामाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.


दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित राजाराम सहाने यांनी मतदानाच्या काळात मतदारांना आश्वासन दिले होते की मी जर का निवडून आलो तर तुमचा सेवक म्हणून काम करणार असे आश्वासन मतदारांना दिले होते, अवघा निवडणुकीचा निकाल लागून एकच दिवस उलटला असून प्रत्यक्षात आज २क्रीडा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कुरेशी गल्ली परिसरात पाणीटंचाईची समस्या असल्याची बाब नागरिकांनी त्यांच्या कानावर घातली होती.
नागरिकांशी दिलेला शब्द पाळत, निवडून आल्यानंतर मी स्वतः प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाणीपुरवठ्याच्या कामाला सुरुवात केली. केली असून या प्रभागामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित नगरसेवक यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने भोकरदन शहरात चर्चाला उधाण आले आहे, यावेळी कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक दीपक मोरे, लता शंकर सपकाळ, रामदास पाथरे अनिल उबाळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती,


निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नसून, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते — हीच माझी ठाम भूमिका आहे.आपल्या विश्वासाला कायमच न्याय देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन या भागातील नागरिकांना दिले आहे,

राजाराम सहाने नवनिर्वाचित नगरसेवक

Post Views: 391
Previous Post

आधुनिक उपचार पद्धती व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या मेडीकव्हर हॉस्पीटल मध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान

ताज्या बातम्या

विशाल माने यांना रेल्वे सुरक्षा दलचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

विशाल माने यांना रेल्वे सुरक्षा दलचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त युवासेनेतर्फे आज रक्तदान शिबिर

September 19, 2026
जात संपली तर माणसात उरेल फक्त माणुसकी

जात संपली तर माणसात उरेल फक्त माणुसकी

September 19, 2026
‘मुलींची शाळा’ हा सामाजिक संदेश देणारा गौराई देखावा

‘मुलींची शाळा’ हा सामाजिक संदेश देणारा गौराई देखावा

September 19, 2026

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शाळा, मंदिरांना नवी झळाळी; लोकसहभागावर भर 

September 19, 2026

कचरा प्रश्नावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सीईओंच्या दालनात कचरा नेण्याचा प्रयत्न

September 19, 2026

सांगोल्यातील मेघा भागवतने देखाव्यातून साकारली जि.प.मराठी शाळा

September 19, 2026
सिद्धी वेदपाठक हिची  इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

सिद्धी वेदपाठक हिची  इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1233255

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!