MIDC मध्ये गुजरात रबर फॅक्टरीला भीषण आग. आसपासच्या गारमेंट कारखाने यांना ही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहा पर्यंत धुमसत होती. सोलापूर महापालिका.. तसेच MIDC…NTPC..अक्कलकोट..बार्शी.. येथून 20 ते 25 अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. परिसरातील ईतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मनपाचे केदार आवटे यांचे सह 25 जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती. GRP la आग यापूर्वी ही अनेकदा लागली आहे. अशी चर्चा आगीच्या ठिकाणी होती. यावेळी MIDC पोलीस फौज फाटा tal ठोकून होता. आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते. कोटीपेक्षा अधिक मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















