जालना – जाफराबाद तालुक्यातील नवनिर्वाचित गट विकास आधिकारी देविदास मगर यांचे स्वागत करताना प्रहार संघटना जाफराबाद.,उपस्थित सुनील पंडित प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष. एकनाथ शिंदे प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष जाफराबाद. सिद्धेश्वर वरगणे सचिव जालना. शरद पंडित संघटक जालना अरुण जंजाळ उप अध्यक्ष जाफराबाद. मनोहर जंजाळ. जगन गवळी. दगडुबा शिंदे. तानाजी पंडित अमोल पवार. किशोर भिसे. पंढरी म्हस्के. सदिप शिंदे. एकनाथ पाचरणे .अमोल शिंदे.ज्ञानेश्वर बनकर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


























