Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाज जीवनात आपली मुलं कशी वागतात यावरच सर्वांगिण किती विकास झाला हे कळणार

तरुण भारतbyतरुण भारत
March 9, 2026
in editor
0
समाज जीवनात आपली मुलं कशी वागतात यावरच सर्वांगिण किती विकास झाला हे कळणार
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – पाठ्यपुस्तकातील यश महत्वाचे आहेच. पण केवळ त्याहीपेक्षा समाज जीवनात आपली मुलं कशी वागतात यावरच त्याचा सर्वांगिण किती विकास झाला हे कळणार आहे. त्यासाठी पालक म्हणून आपणच प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पुण्याचे नामांकित समुपदेशक मयुरेश डंके यांनी मोहोळ येथे केले . येथील नामांकित वकील आणि रा.स्व.संघाचे तत्कालीन शहर कार्यवाह स्व.ॲङ् पी. डी. कुलकर्णी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोटस स्कूल आणि सुयश क्रीडा शिक्षण व बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंचतंत्रे पालकत्वाची हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या वेळी व्यासपीठावर नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एम. ए . गायकवाड,डॉक्टर असोशिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. शैलेश झाडबुके,रा. स्व.संघाचे माजी तालुका कार्यवाह माधव तथा राजाभाऊ देशमुख,मोहोळ पत्रकार संघाचेतालुका अध्यक्ष अशोक पाचकुडवे सर, तालुका कार्यवाह डॉ. अमोल हराळे, गरड कॉलेजचे माजी प्राचार्य वे.शा.सं. बाजीराव जोशी, पं.स चे भाजप गटनेते संजीव खिलारे,भारतीय मजदूर संघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गाडे-पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रवीण डोके आदि मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला स्व.पी.डी. कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक ॲङ् अमोल देशपांडे यांनी केले . त्यात त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले. तर लोटस स्कूल संस्थेचे अध्यक्ष प्रा. नंदकिशोर देशपांडे यांनी स्व.पी डी. कुलकर्णी यांच्या वकिली कौशल्याचा आणि सामाजिक कार्याचा गौरव केला.

पुढे बोलताना मयुरेश डंके म्हणाले की, मुलांशी थेट संवाद करा. गूगल वर सर्च करून उत्तरे शोधू नका. आपल्याला एका जिवंत मेंदूचा विकास साधायाचा आहे . त्यासाठी अशा प्रकारचे योग्य शिक्षण देणाऱ्या लोटस स्कूल सारख्या संस्थेच्या हातात आपले मूल सुरक्षित आहे. त्यांच्या सहकार्याने आपल्या मुलांचे करियर घडवा .त्यांची जडणघडण नीट होण्यासाठीअसे प्रयत्न आवश्यकआहेत. उदरनिर्वाह की करियर यासाठीही पालकांनीही आपल्या मुलाच्या विकासासाठी आजच्या या दिवसा पासून सुरुवात केली पाहिजे असे ही डंके म्हणाले. सूत्रसंचालन नम्रता कुलकर्णी यांनी केले.आभार सौ. केतकी देशपांडे यांनी मानले.

यावेळी निवृत्त न्यायाधीश श्रीमती प्राची कुलकर्णी, डॉ.स्वाती हराळे, भाजपाचे जिल्हा चिटणीस आणि पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश सोवनी, प्रा. मदनसिंह लाळे,मनोज गुरव,दिलीप (ताऊ) वाघमोडे, छगन अष्टूळ, विनोद देशपांडे, विकास सरवळे, अजित भोसले, ॲड् .अमोल कुलकर्णी, सौ. मानसी सोवनी आदि मान्यवरांसह महिला पालक ही मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Post Views: 36
Previous Post

रंगांची उधळण करीत रंगपंचमी उत्साहात साजरी

Next Post

महिला दिनाच्या निमित्त पोलिसांकडून महिला, लहान मुलींचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महिला दिनाच्या निमित्त पोलिसांकडून महिला, लहान मुलींचा सन्मान

महिला दिनाच्या निमित्त पोलिसांकडून महिला, लहान मुलींचा सन्मान

ताज्या बातम्या

जाहिरात जगतातील पत्रकार मित्र संदीप झवेरी यांचे निधन

April 24, 2026

डॉ. मीनश सी. शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

April 24, 2026

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड

April 24, 2026

कुंभारी येथे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

April 24, 2026

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

मंगरूळ मध्ये सेवका विरोधात कडक कारवाईची मागणी

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827972

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697