Sunday, September 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतीय मजदूर संघच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
March 12, 2026
in editor
0
भारतीय मजदूर संघच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त दिनांक १० मार्च २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात 185 शनिवार पेठ येथील विश्वकर्मा भवन पुणे येथे करण्यात आले होते . 

सध्या संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या अत्यंत आव्हानात्मक स्वरूपाच्या आहेत. विशेषतः असंघटित क्षेत्रात अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉस्पिटल कर्मचारी, बीडी कामगार, सेवा क्षेत्रातील कामगार, प्लॅटफॉर्म वर्कर्स, मेट्रो रेल कॉर्पोरेशन, वीज क्षेत्र, बँक उद्योग, महानगरपालिका, संरक्षण तसेच IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला कामगार कार्यरत आहेत.

या पार्श्वभूमीवर संघटित व असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष करणे आवश्यक आहे यासाठीच संघटनेची ताकद बनावे आणि संघटनेच्या कामात आपला सहभाग वाढवावा. त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे असे आवाहन प्रमुख वक्त्या तारका शाळीग्राम यांनी केले.

कामगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या योगदानाचा गौरव करणे, तसेच त्यांच्या हक्क, सक्षमीकरण आणि सामाजिक सहभागाबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांनी समान काम समान वेतन हा आपला हक्क आहे , महिला सध्या सर्व ठिकाणी कंत्राटी पध्दती वर काम करत आहेत न्याय्य वेतन करिता संघर्ष करणे आवश्यक आहे . कार्याच्या ठिकाणी कोणताही भेदभाव, अन्याय सहन करता कामा नये याची महिलांच्यात जागृती निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा स्वरूपाचे कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमधे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच असंघटित महिला कामगारांची परिस्थिती, महिलांच्या समस्या याची विस्तृत माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा देशपांडे यांनी दिली व या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तसेच वंदना कामठे (प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ) यांनी महिलांच्या संघटनात्मक सक्षमीकरणाबाबत विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅक ऑफिसर्स ऑर्गनायझेशन चे अखिल भारतीय अध्यक्ष तृप्ती आळती यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पुणे मेट्रो रेल कामगार संघ पदाधिकारी रेखा फडके यांनी केले .   

 या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री, बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे , सुरक्षा रक्षक महासंघ सेक्रटरी, अनिल पारधी, बांधकाम कामगार संघ राहुल बोडके, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे , बिडी महासंघ उमेश विश्वाद, पुणे जिल्ह्यातील विविध उद्योग, सेवा क्षेत्र, संरक्षण, मेट्रो, बीडी उद्योग, बँक क्षेत्र , सुरक्षारक्षक, वीज कामगार, वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगार , तसेच असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कामगार व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला सशक्तीकरण, कामगार हक्कांची जाणीव आणि संघटनात्मक एकजूट वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे, असे मनोगत अर्जुन चव्हाण (अध्यक्ष, पुणे जिल्हा) व सागर पवार (सचिव) यांनी व्यक्त केले.

Post Views: 61
Previous Post

महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन 

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

ताज्या बातम्या

शाही थाटात निघाली थोरला मंगळवेढा मिरवणूक#solapur #ganeshutsav

September 26, 2026

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

September 26, 2026

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

September 26, 2026

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

September 26, 2026
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

September 26, 2026

सिंहगडच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष; पारंपरिक खेळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत भरला रंग

September 26, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 26, 2026
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

September 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1263519

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!