सोलापूर – श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सव श्री भक्तकबीर भजनी मंडळाने सादर केले भावगीतांचा कार्यक्रम श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचा पन्नासाव्या पुण्यतिथी महोत्सवाच्या २१/३/२०२६ तिसऱ्या दिवशी पहाटे ५ते ९ वाजेपर्यंत पारायण , हरिपाठ , काकड आरती , हरीकिर्तन , महापूजा महाभिषेक करण्यात आले आणि दुपारी ४ते रात्री १२ पर्यंत ह.भ.प अशोक चिट्याल (महाराज) यांचे तेलगू प्रवचन व ह.भ.प मोहन कुरापाटी (महाराज) यांचे श्रीमद् भागवत या विषयावर तेलगू प्रवचनानंतर श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचे महापूजा महाआरती करण्यात आले. श्री कबीर भजनी मंडळाचे रात्री १० ते १२ हरीजागरने तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम समारोप करण्यात आले*
*तिसऱ्या दिवशीच्या सप्ताह समारंभात आनंद गुजर , विठ्ठल वल्लमदेशी , अंजय्या दुस्सा , सिद्राम पोला , मारुती जिंदम , नरसिंग बिर्कुर , आदींनी सहभाग नोंदविला विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास कुसुरकर, नागनाथ कारमपुरी , श्रीनिवास चिलवेरी , नागार्जुन कुसुरकर , ॲड. मुनीनाथ कारमपुरी , रेणुका येरगुंटला , लक्ष्मी गरदास , यमुना पिस्का , अनुसूया कारमपुरी , कौशल्य मुस्कुर , सुनंदा कुसुरकर , कलावती कुसुरकर , यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते* .
********************************
श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांच्या ५० व्या पुण्यतिथी महोत्सवात हरिजागर भजन करताना भक्तकबीर मंडळाचे आनंद सामल , नागनाथ दिकोंडा , व्यंकटेश ताला , गणेश दुडम , व भजनी कलाकार दिसत आहेत.
















