Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा स्मरणात राहिल- सिईओ कुलदीप जंगम

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
आषाढीतील वारकरी व पुरग्रस्तांची सेवा स्मरणात राहिल- सिईओ कुलदीप जंगम
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यात आषाढी यात्रेत वारकरी यांचेसाठी केलेली सेवा व पुरग्रस्तासाठी केलेले काम स्मरणात राहिल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले. सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा स्वागत समारंभाचे आयोजन करणेत आले होते. 

        जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे हस्ते सिईओ जंगम व त्यांचे सुविद्य पत्नी डॉ. तेजस्वीनी जंगम यांचा सत्कार करून गणरायाची मुर्ती भेट दिली. तर नुतन सिईओ कुशल जैन यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची मुर्ती देऊन स्वागत करणेत आले. या प्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भुजबळ, प्रमुख उपस्थित होते. 

     सिईओ कुलदीप जंगम पुढे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेत खुप काही कामे करता आली. आषाढी यात्रेतील अनुभव, पुरस्थिती असताना पुरग्रस्त गावात केलेली कामे चांगली स्मरणात राहतील. बाजूचे अनेक लोक एखाद्या व्यक्ती बाबत कानात सांगतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरवायचे. अनुकंपा भरती, सेवा कर्मी पुरस्कार हा सर्वांचे प्रयत्नातून व एकजुटीने केलेले कामातून मिळालेला पुरस्कार आहे. काम करीत असताना पत्नीने दिलेली साथ मोलाची असल्याचे सिईओ कुलदीप जंगम यांनी बोलताना व्यक्त केले. डॉ. तेजस्विनी जंगम यांनी सिईओ जंगम यांचे कार्यकालात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली साथ दिली. जिल्हा परिषदेचे नाव राज्यात झाले. सोलापूर चे अनुभव आनंददायी असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. 

            यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, डाॅ. एस पी माने, लिपिक वर्गीय  संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, गणेश हुच्चे , संजय गौडगाव , मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवंजाळ, शिक्षक संघटनेचे रणजित थिटे, संतोष निळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. 

   याप्रसंगी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे , जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पतसंस्था क्र. १ चे डाॅ. एस पी माने, युनियन चे अध्यक्ष दयानंद परिचारक , जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पतसंस्था क्र. १ चे गिरीष जाधव, सुधाकर माने देशमुख, रणजित घोडके, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरूण क्षिरसागर, लेखा विभाग कर्मचारी संघटनेचे वतीने योगेश हब्बु, उमेश खंडागळे यांनू तर मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जवंजाळ तसेच प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने म. ज. मोरे, सरचिटणीस श्रीकांत दळवी यांनी संघटनेचे वतीने नुतन सिईओ कुशल जैन व पिंपरी चिचंवड महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांचा सत्कार केला.

सिईओ जंगम यांची बदली वेदनादायी- उपाध्यक्ष इंद्रजित पवार

 सिईओ कुलदीप जंगम यांची झालेली बदली वेदनादायी आहे. त्यांचे समवेत नुकतीच कामास सुरूवात केली होती. त्यांनी विविध उपक्रम समजावून सांगितले. या मध्ये माझे वैयक्तीक नुकसान झाले आहे. असे मत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केले. 

सिईओ जंगम यांचे पथदर्शी कामे पुढे चालू ठेवू – नुतन सिईओ कुशल जैन

सोलापूर जिल्हा भौगौलिक दृष्ट्या मोठा जिल्हा आहे. सिईओ कुलदीप यांनी राबविलेले पथदर्शी मार्गीने कामांची वाटचाल सुरू ठेवू असे मत नुतन सिईओ कुशल जैन यांनी व्यक्त केले. 

कुलदीप जंगम देवमाणुस – अध्यक्ष दिपक वैद्य

जिल्हा परिषदेत काम करीत असताना शांत , संयमी असलेले कुलदीप जंगम हे देवमाणुस आहेत. असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी व्यक्त केले. चांगला सिईओ म्हणून त्यांची कारकिर्द स्मरणात राहिल असेही अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले.

Post Views: 29
Previous Post

बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमीत्त रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

नागनाथ महाराजांच्या  यात्रेस शुक्रवारी प्रारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नागनाथ महाराजांच्या  यात्रेस शुक्रवारी प्रारंभ

नागनाथ महाराजांच्या  यात्रेस शुक्रवारी प्रारंभ

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915827

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697