Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाणीप्रकल्पावरून सोलापुरात राजकीय वातावरण तापले 

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
पाणीप्रकल्पावरून सोलापुरात राजकीय वातावरण तापले 
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेच्या 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा विषय अजेंड्यावर आला असून, भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीच्या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली.

         शुक्रवारी दुपारी महापौर विनायक कोंड्याल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकल्प मंजुरीनंतर कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर तासाभरात दोन्ही आमदार देशमुख यांनी आयुक्तांची भेट घेतली. अजेंड्यातील विषय इंग्रजीत का दिला, मराठीत का नाही, असा सवाल उपस्थित केला. स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याची गरज विजय देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.त्यावर आमदार देशमुख यांनी प्रत्येक वेळी चुका होतात. तुमच्या सोयीसाठी ते रिटायर झाले असतानाही कामावर ठेवले आहे, असे सांगितले.

        आ. सुभाष देशमुख यांनीही या प्रकल्पातील 500 कोटींची वाढ कशी झाली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. दरम्यान, आयुक्त ओम्बासे यांनी अंतिम निर्णय सभागृहाचाच असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांकडून करवाढ नसल्याचे आश्वासन आणि त्याच पक्षातील आमदारांचा विरोध यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता 20 एप्रिलच्या सभेत नेमका काय निर्णय होतो, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 14
Previous Post

नागनाथ महाराजांच्या  यात्रेस शुक्रवारी प्रारंभ

Next Post

सोलापूरची विजयी घौडदौड सुरू, जालन्यावर विजय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूरची विजयी घौडदौड सुरू, जालन्यावर विजय

सोलापूरची विजयी घौडदौड सुरू, जालन्यावर विजय

ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगिरी

April 18, 2026

महिला विधेयकाला विरोधकांचा कडकडून विरोध

April 18, 2026

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026

घराचे स्वप्न बघणाऱ्या तरुणावर काम करताना कोसळली वीज

April 18, 2026

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026
वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

April 18, 2026
शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

April 18, 2026
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816394

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697