Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सेवेचे व्रत जपणारे सेवावृत्ती: गोविंद सोमानी व सुमन सोमानी

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
सेवेचे व्रत जपणारे सेवावृत्ती: गोविंद सोमानी व सुमन सोमानी
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड – येथील गोविंद सोमानी व सौ. सुमन सोमानी हे मूळतः शहरी जीवन जगणारे, सुस्थितीत व्यवसाय असलेले कुटुंब. नांदेड शहरात गोविंद सोमानी यांचा होलसेल प्लायवूड व ग्लास विक्रीचा मोठा व्यवसाय असून त्यांचे नाव शहरात मानाचे आहे. कुटुंबात तीन मुले, एक मुलगी व सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. माहेश्वरी समाजात राहून त्यांनी सामाजिक कार्याची परंपरा जपली.

गोविंदजींचे वडील कन्हैयालाल सोमानी यांच्याकडूनच त्यांना सेवाभावी संस्कारांची देणगी मिळाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संपर्क, तसेच विविध कार्यकर्त्यांशी आलेली ओळख यामुळे त्यांच्या मनात समाजकार्याची बीजे रोवली गेली. नांदेडमधील संघ कार्यकर्ते राजेश्वरजी कमतलवार व पूर्णवेळ कार्यकर्ते रावसाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून त्यांना यमगरवाडी प्रकल्पाची माहिती मिळाली आणि तेथील कार्याने ते प्रेरित झाले.

व्यवसायाचा मोठा व्याप आणि कुटुंबाची जबाबदारी असूनही, समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. परिवाराशी चर्चा करून, मुलांच्या संमतीने त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील यमगरवाडी येथे पूर्णवेळ सेवावृत्ती म्हणून जाण्याचा निर्धार केला. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेक अयाचित यांनीही त्यांना प्रेरणा देऊन या कार्यात सहभागी करून घेतले.

गेल्या तीन वर्षांपासून गोविंद सोमानी व सुमन सोमानी हे यमगरवाडी प्रकल्पात पूर्णवेळ सेवा देत आहेत. शहरातील जीवन सोडून, भटक्या-विमुक्त समाजातील मुलांमध्ये राहून त्यांनी एक वेगळेच जीवन अनुभवले. या समाजाची परिस्थिती, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या जीवनातील वास्तव याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेला अधिक समर्पित केले.

गोविंद सोमानी यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चांगल्या सवयी आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विशेषतः अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी त्यांनी शाळेत “बचत बँक” आणि “ग्राहक भांडार” सुरू केले. या उपक्रमांचे व्यवस्थापन विद्यार्थी स्वतः करत असल्याने त्यांच्यात जबाबदारीची भावना विकसित झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या गरजांपासून ते त्यांच्या भावनिक आधारापर्यंत, सोमानी काका सदैव त्यांच्या सोबत राहिले. त्यामुळेच विद्यार्थी व कर्मचारी त्यांना प्रेमाने “सोमानी काका” म्हणून ओळखतात. सुमन सोमानी यांनी मुलींमध्ये शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोलाचे कार्य केले.

या सेवाकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित तसेच इतर सहकाऱ्यांकडूनही त्यांना प्रेरणा मिळाली.

या काळात त्यांच्या नातवंडांची आठवण त्यांना वारंवार येत राहिली. नातवंडेही त्यांना घरी येण्याची विनंती करत असत. मात्र, सेवेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी तीन वर्षे अखंडपणे कार्य केले.

आज त्यांच्या या सेवाव्रताला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आता ते सेवावृत्ती थांबवत असले तरी, भटक्या-विमुक्त समाजासाठी पुढेही काहीतरी करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.

शहरी सुखसोयींचा त्याग करून, दुर्गम भागात जाऊन समाजासाठी काम करणे ही खरोखरच दुर्मिळ व प्रेरणादायी गोष्ट आहे. गोविंद सोमानी व सुमन सोमानी यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला मनापासून सलाम.

विठ्ठल म्हेत्रे – मुख्याध्यापक

एकलव्य विद्या संकुल,यमगरवाडी

ता. तुळजापूर, जि. धाराशिव

Post Views: 39
Previous Post

लिपीकवर्गीय संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे

Next Post

मंद्रूप पोटनिवडणुकीत जनक्रांती पॅनलच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मंद्रूप पोटनिवडणुकीत जनक्रांती पॅनलच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

मंद्रूप पोटनिवडणुकीत जनक्रांती पॅनलच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

सांगोला विद्यामंदिरचे चारूदत्त जगताप आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

सांगोला विद्यामंदिरचे चारूदत्त जगताप आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

August 3, 2026
वखारिया विद्यालयात मिलिंद सुरवसे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

वखारिया विद्यालयात मिलिंद सुरवसे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

August 3, 2026
उमाबाई श्राविका विद्यालयात विविध स्पर्धापरीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार संपन्न

उमाबाई श्राविका विद्यालयात विविध स्पर्धापरीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार संपन्न

August 3, 2026

पार्किन्सन्सवरील डीबीएस आधुनिक उपचारपद्धती प्रभावी

August 3, 2026

ग्रामीण गरोदर महिलांसाठी दिलासा; सोनोग्राफी सेवा आता गावाजवळच उपलब्ध होणार

August 3, 2026

शासनाच्या तिजोरीत खडखडाट ; मागणी १३५ कोटींची तर मिळाले ६ कोटी

August 3, 2026

मिळकतकरावर ६ टक्के सवलतीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

August 3, 2026

सोलापूर जिल्हा परिषदेत अपुऱ्या निधीसह योजनांच्या अंमलबजावणीचे आव्हान !

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024467

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!