Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोनसाखळी चोरट्याकडून ४ तोळे सोने हस्तगत, आरोपीकडून इतर तीन गुन्ह्यांची कबुली

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in crime
0
सोनसाखळी चोरट्याकडून ४ तोळे सोने हस्तगत, आरोपीकडून इतर तीन गुन्ह्यांची कबुली
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर  – ग्रामीण भागातून येवून पंढरपूर शहरात रेकी करत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यास पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक करत त्याच्याकडून ६ लाख ५ हजार किंमतीचा (अंदाजे ०४ तोळे ०३ ग्रॅम सोने) मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून  त्यांच्या चौकशी दरम्यान इतर तीन गुन्हे देखील उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आण्णा दशरथ लाडे (वय ३४, रा.सुपली, ता.पंढरपूर) असे या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे.


शहराच्या इसबावी भागातील विसावा मंदिर येथे फिर्यादी व तिची आई या दोघी दर्शन करून रात्री ०७.३० वा.चे सुमारास  घराकडे निघाल्या होत्या. या दरम्यान, त्या दोघी नवशक्ती चौकात आल्या असता अचानक पाठीमागुन एका काळया रंगाच्या मोटार सायकलवर (एमएच १३-ईयू ९५९५) हेल्मेट घालुन आलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिस्कावुन चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून चालू होता असे असताना दि.२९ मार्च रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना माहिती मिळाली की, एक इसम हा पंढरपूर येथील सरगम चौक येथे आला आहे. त्याला पकडून त्याच्याकडून चोरीस गेलेले ४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत ६ लाख ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. आरोपीने गुन्हा करताना वापरलेली एक मोटार सायकल जप्त केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी कोली असता त्याने पंढरपूर शहर पोलिस ठाणे हद्दीत आणखीन ३ गुन्हे केल्याची कबुली दिली.


ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, सहा.पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नितीन जगताप, राजेश गोसावी, स.पो.नि.शरद कदम, पो.ह.सिरमा गोडसे, सचिन हेबाडे, सोमनाथ पाटील, गणेश पवार, पो.ना. साहिल तांबोळी, कृष्णा पकाले, शहाजी मंडले, दीपक नवले, बजरंग विचुकले, हर्षद ठाकर यांनी केली आहे.
—————–


पाठलाग करून पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद
सोनसाखळी चोरटा एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर हेल्मेट घालून सरगम चौक येथे थांबला आहे,  अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्वरीत तेथे दाखल झाले. तेव्हा तो मोटारसायकलवरून पळून जाऊ लागला. संशय आल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आण्णा दशरथ लाडे (वय ३४, रा.सुपली) असे आपले नाव असल्याचे सांगीतले. आणि गुन्ह्याची देखील कबुली दिली.

Post Views: 38
Previous Post

भगवंत महोत्सव समितीस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचा-यांकडून सव्वा लाखाची मदत 

Next Post

आधुनिक भारताच्या उभारणीत  डॉ. आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान – प्रा. चंदनशिवे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आधुनिक भारताच्या उभारणीत  डॉ. आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान – प्रा. चंदनशिवे

आधुनिक भारताच्या उभारणीत  डॉ. आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान - प्रा. चंदनशिवे

ताज्या बातम्या

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा पाच दिवसीय कौशल्यवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 3, 2026

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

August 3, 2026
सांगोला विद्यामंदिरचे चारूदत्त जगताप आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

सांगोला विद्यामंदिरचे चारूदत्त जगताप आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

August 3, 2026
वखारिया विद्यालयात मिलिंद सुरवसे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

वखारिया विद्यालयात मिलिंद सुरवसे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

August 3, 2026
उमाबाई श्राविका विद्यालयात विविध स्पर्धापरीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार संपन्न

उमाबाई श्राविका विद्यालयात विविध स्पर्धापरीक्षा व क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार संपन्न

August 3, 2026

पार्किन्सन्सवरील डीबीएस आधुनिक उपचारपद्धती प्रभावी

August 3, 2026

ग्रामीण गरोदर महिलांसाठी दिलासा; सोनोग्राफी सेवा आता गावाजवळच उपलब्ध होणार

August 3, 2026

शासनाच्या तिजोरीत खडखडाट ; मागणी १३५ कोटींची तर मिळाले ६ कोटी

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024472

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!