
दिनांक 30 मे 2026 सोलापूर येथील नामांकित श्राविका संकुलातील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे दिनांक 30 मे 2026रोजी शासनाच्या विहित वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त प्रशालेत पदभार हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.





















