Monday, June 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; मिळणार मूळ गुणपत्रक

तरुण भारतbyतरुण भारत
June 1, 2026
in soalpur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी  परीक्षेचा ऑनलाईन निकाल गेल्या ८ मे रोजी जाहीर झाला होता. या निकालानंतर सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत मूळ गुणपत्रकाची  आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिली.
​    मंडळाच्या अधिकृत कार्यपद्धतीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार, १ जून रोजी सकाळी ११.०० वाजता गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख सुपूर्द केले जातील. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या नियोजनाखाली त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता सर्व शाळांमार्फत विद्यार्थ्यांना हे गुणपत्रक थेट हाती दिले जाईल.
    पुढील अकरावी प्रवेश आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही मूळ कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे संबंधित सर्व मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळेची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि विहित वेळेत शाळेत उपस्थित राहून आपली गुणपत्रके प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना आधीच सूचित करण्यात आले असून शाळा स्तरावर वाटपाची तयारी पूर्ण झाली आहे.
Post Views: 6
Previous Post

सुरज (महाराज) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यादेवी जयंती उत्साहात

Next Post

वटवृक्ष मंदिर परिसर वाहनांनी झाला जाम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वटवृक्ष मंदिर परिसर वाहनांनी झाला जाम

वटवृक्ष मंदिर परिसर वाहनांनी झाला जाम

ताज्या बातम्या

शहरात विविध ठिकाणी हातभट्ट्यांवर छापे

June 1, 2026

अखेर भाजपकडून राजेंद्र राऊतांना विधान परिषदेची उमेदवारी

June 1, 2026

चॅम्पियन चषक १३ वर्षाखालील राज्य निवड स्पर्धा  सोलापुरात ५ जूनपासून 

June 1, 2026
विठ्ठल मंदिरातील दर्शन बारीसाठी पाँली कार्बोनेटचावापर

विठ्ठल मंदिरातील दर्शन बारीसाठी पाँली कार्बोनेटचावापर

June 1, 2026
कोल्हापूरचा सिकंदर शेख ठरला ‘देवाभाऊ केसरी’चा मानकरी

कोल्हापूरचा सिकंदर शेख ठरला ‘देवाभाऊ केसरी’चा मानकरी

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी : कोंड्याल 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी : कोंड्याल 

June 1, 2026
फॉक्सवॅगन ब्रँडची श्रीलंकेत एन्ट्री

फॉक्सवॅगन ब्रँडची श्रीलंकेत एन्ट्री

June 1, 2026
स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीच्या ‘गेट’ परीक्षेत उत्कृष्ट यश

स्वेरीच्या १७ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीच्या ‘गेट’ परीक्षेत उत्कृष्ट यश

June 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0888953

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697