सोलापूर : सोलापूर महापालिकेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्यात सोलापूर शहरतील सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
आज सोलापूर महानगरपालिकेत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेवक मनीष केत, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, किरण पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सोलापूर शहरतील सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.महापौर विनायक कोंड्याल विविध कामांची माहिती दिली.
Post Views: 6