Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुगाव–शिरसोडी पुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर – करमाळा  व इंदापूर तालुक्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या उजनी जलाशयातील कुगाव (ता. करमाळा) ते शिरसोडी (ता. इंदापूर) या पुल प्रकल्पासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पूलास मंजुरी देऊन दोन्ही तालुक्यातील दळणवळण व्यवस्था बळकट केली त्यामुळे सदर पूलास 22 जूलै रोजी असलेल्या अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्त साधून  स्व.अजित दादा पवार यांचे नाव द्यावे अशी मागणी संभाजी बिग्रेड चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन खटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात खटके यांनी नमुद केले की स्व, अजित दादांच्या प्रयत्नांमुळे या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला पुल प्रकल्प मार्गी लागला असून सध्या त्याचे काम सुरू आहे.
या पुलामुळे इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी नागरिकांना भिगवण–टेंभुर्णी मार्गे तब्बल ९० ते १०० किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. या लांबच्या प्रवासामुळे वेळ, इंधन आणि पैशाचा मोठा अपव्यय होत होता. त्यामुळे अनेक नागरिकांना नाईलाजाने उजनी जलाशयातून धोकादायक होडी प्रवासाचा पर्याय निवडावा लागत होता, ज्यात आतापर्यंत ५० हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर कुगाव–शिरसोडी पुल प्रकल्पाला गती देण्यात अजित पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख करत, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन या पुलाला “स्व. अजितदादा पवार पूल” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी केली आहे.पुल पूर्ण झाल्यानंतर या भागातील प्रवास व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Post Views: 33
Previous Post

शिक्षण घेतानाच शिपाई पदाची मान्यता? 

Next Post

संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक संपन्न । 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक संपन्न । 

संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची बैठक संपन्न । 

ताज्या बातम्या

मनसेने ५६ खड्डे बुजवून केला मुख्यमंत्री यांचा वाढदिवस…….

July 23, 2026

सोलापुरात श्री जगन्नाथयात्रेचा भाविकांनी घेतला अभूतपूर्व आनंद……

July 23, 2026

संगमेश्वरच्या तरुणाईचा सहकार्य सेवेचा आविष्कार….

July 23, 2026
नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

July 23, 2026
पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

July 23, 2026
उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

उमाबाई श्राविका विद्यालयात विठ्ठलनामाचा गजर; आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी’ उत्साहात!

July 23, 2026
दहावी 1977-78 बॅच; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

दहावी 1977-78 बॅच; माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

July 23, 2026
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद; करमाळ्यात तहसीलदारांना करमाळा बंदचे निवेदन

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद; करमाळ्यात तहसीलदारांना करमाळा बंदचे निवेदन

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0993365

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!