पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती गावचे अँड विजय श्यामराव लेंगरे यांची नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाच्या विधी व न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.याबद्दल पिलीव येथे त्यांचा बॅक ऑफ इंडियाचे मॅनेजर दिपक खटके, सहहायक अभियंता संतोष रजपूत, श्रीकांत दडस, तुषार पाटील, कपिल कोळी, वाजीद शेख, भाऊ माळी, भागवत दणाने, अनिल चव्हाण, संतोष देशमुख, अमोल मदने, सचिन सुतार, अजित ठेंगल, सुनिल लेंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना ॲड विजय लेंगरे यांनी पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगीतले. फोटो _ ॲड विजय लेंगरे यांचा सन्मान करताना दीपक खटके, संतोष रजपूत, श्रीकांत दडस, तुषार पाटील व इतर मान्यवर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















