Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर,

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in solapur
0
पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर,
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – येथील युवा,सर्जनशील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड हा मराठी सस्पेन्स, हॉरर , कॉमेडी मराठी चित्रपट शुक्रवार दी १९जून रोजी महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होत असून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातून एक उदयोन्मुख युवा दिग्दर्शक सोलापूर जिल्ह्याचे नाव उंचीवर नेत असल्याने पंढरपूर शहरात सागर जाधव या युवकाचे कौतुक होत आहे,
सागर जाधव यांना बालपणा पासूनच सिने क्षेत्राचे आकर्षण आणि औत्सुक्य होते.  सागर यांनी बाहुबली १, वेडात वीर दौडले सात, एलिझाबेथ एकादशी, रिंगण, जिगरिया (हिंदी), कन्यारत्न आदी सिनेमात अभिनय केला आहे. मात्र सहाय्यक दिग्दर्शक म्हणून घबाडकुंड हा पहिलाच चित्रपट असल्याचे सागर यांनी सांगितले.
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हे असून पुणे येथील लोणी काळभोर परिसरातील डोंगराळ भागात, निबीड जंगलात या सिनेमाचे सलग चित्रीकरण करण्यात आले आहे.
हा चित्रपट हिंदी भाषेत देखील डब करण्यात येणार आहे. सिनेमाची पटकथा संजय नवगिरे, कथा अक्षय धर्मपाल, डी आर रसिक कदम, यांची असून संगीत अभय जगताप यांचे आहे.
या चित्रपटाविषयी माहिती देताना सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव म्हणाले, हा चित्रपट युनिव्हर्सल आहे, रहस्यमय असा थरार, वेगळेपण असणार आहे,हॉरर फिल्म असल्याने साठ टक्के शूटिंग रात्री करण्यात आले आहे. सलग ४०दिवस चित्रीकरण सुरू होते.लोकांना असे सिनेमे आवडत असल्याने मराठीत एक वेगळा प्रयोग केला आहे.
——————-
चौकट : ( यांच्या आहेत प्रमुख भूमिका)
या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमघर , कुशल बद्रिके, समिता पायगुडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
——————-
चौकट : ( थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट पहावा )
मराठी चित्रपट समृद्ध होत असून आता मराठी भाषेत मुंजा,दशावतार, तुंबाड, काळसेकर आहेत का?, ऐक स सासूचा,सावट, गाढ अंधार,लपाछपी, बाली,झोंबिवली, तुंबाडची मंजुळा असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार होत आहेत. घबाडकुंड हा चित्रपट जागतिक स्तरावर जाणार असून प्रेक्षकांनी वेगळ्या थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट जरुर पहावा असे या चित्रपटाचा युवा सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव ( पंढरपूर )  मायबाप प्रेषकांना आवर्जुन आवाहन करतो आहे.
Post Views: 49
Previous Post

सह्याद्रीच्या डी.फार्मसी विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत उत्तुंग यश

Next Post

जि. प. शाळेच्या दुरवस्थेविरोधात संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जि. प. शाळेच्या दुरवस्थेविरोधात संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

जि. प. शाळेच्या दुरवस्थेविरोधात संतप्त महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

ताज्या बातम्या

बैल सजविण्याच साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

July 28, 2026
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

July 28, 2026
मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

July 28, 2026
महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

July 28, 2026
सेवाभाव, नेतृत्व व युवकशक्तीचा संगम; लायन्स परिवाराचा संयुक्त पदग्रहण सोहळा उत्साहात

सेवाभाव, नेतृत्व व युवकशक्तीचा संगम; लायन्स परिवाराचा संयुक्त पदग्रहण सोहळा उत्साहात

July 28, 2026
दत्त प्राथमिकची आरोही गायकवाड ७ वी स्कॉलरशिपमध्ये पात्र

दत्त प्राथमिकची आरोही गायकवाड ७ वी स्कॉलरशिपमध्ये पात्र

July 28, 2026
सुवर्णपदक विजेत्या  अस्मिता वायदंडे हिचा सन्मान

सुवर्णपदक विजेत्या  अस्मिता वायदंडे हिचा सन्मान

July 28, 2026
उच्च प्राथमिक(इयत्ता ७वी) शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शंकरलिंग प्रशालेला उत्तम यश 

उच्च प्राथमिक(इयत्ता ७वी) शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शंकरलिंग प्रशालेला उत्तम यश 

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007755

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!