Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

तरुण भारतbyतरुण भारत
June 20, 2026
in west maharashtra
0
मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर –  उंदरगाव (ता .करमाळा) हे पुनर्वसित विभागातील गाव असून हे गाव पूर्वी शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहिलेले होते परंतु मागील वर्षी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व करमाळा तहसील कार्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम तसेच करमाळा येथील डी .वाय.एस.पी मा.अंजना कृष्णा मॅडम तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पीआय रणजीत माने व करमाळा येथील गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम ,गटशिक्षण अधिकारी मा.नितिन कदम,बालविकास अधिकारी मा.किरण सूर्यवंशी साहेब आणि ग्रामपंचायत उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवकाचा ध्यास ग्राम व शहर विकास हे ब्रीद वाक्य घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या कालावधीमध्ये या गावांमध्ये स्वच्छता अभियान,वृक्षलागवड, प्लास्टिक मुक्तगाव,मतदान जनजागृती,आरोग्य शिबिर, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमाचा शुभारंभ केलेला होता. यानंतर शिबिर संपल्यानंतर या गावांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा शुभारंभ झाला आणि याअभियानाच्या माध्यमातून  गावांमध्ये स्वयंसंवक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले यामध्ये संपूर्ण गावाची स्वच्छता, गावाची रंगरांगोटी व शुशोभिकरण, स्मशानभूमीची स्वच्छता, मंदिर परिसरातील स्वच्छता, त्याबरोबरच बालवाडी अंगणवाडीची स्वच्छता यासारखे उपक्रम राबवले गेले त्याबरोबरच संपूर्ण गावातील कुटुंबांना कुटुंब प्रमुखाची नावे देण्यात आली व प्रत्येक चौकामध्ये त्या त्या भागामध्ये असणाऱ्या कुटुंबप्रमुखांची नावांचे बोर्ड लावण्यात आले. याबरोबरच मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून या गावाचा चेहरा मोहरा बदलला गेला कारण या गावांमध्ये असणारी जिल्हा परिषदेची शाळा या शाळेसाठी असणाऱ्या भौतिक सुविधा सोलर सीसीटीव्ही कॅमेरे याबरोबरच या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या इतर शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा सौरशक्तीचा वापर करण्यात आलेला आहे व सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या सहकार्यातून या गावांमध्ये अमुलाग्र अशा प्रकारचे बदल झाले. पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांच्या सहकार्यातून गावामध्ये 4000 पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याबरोबरच या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा रस्ते रस्त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली स्टेट लाईन याही सुविधा निर्माण करण्यात येत आहेत याबरोबरच या गावांमध्ये परसबाग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीची परसबाग विकसित झालेली आहे तसेच गावातील तरुणांना अभ्यासाची सवय लागावी या दृष्टिकोनातून अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावातील तरुण आणि आबाल वृद्धांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिमची व्यवस्था ही गावांमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे तसेच कुलकर्णी साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली 400 पेक्षा अधिक महिला व पुरुषाचे भव्य अशा प्रकारचा आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये या आरोग्य शिबिराचा फायदाही झालेला आहे अशा प्रकारचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून उंदरगाव मध्ये राबवले गेले आणि या संपूर्ण अभियानामध्ये लोक सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला लोकसभागाच्या माध्यमातून गावामध्ये नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले आणि त्यामुळे आज उंदरगाव आदर्श ग्राम म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावे उंदरगावकडे पाहत आहेत . अशी उंदरगावचे ग्रामविकास अधिकारी श्री.यशवंत कुदळे उंदरगाव चे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली .
Post Views: 216
Previous Post

“विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शाळांवर अचानक तपासणी; गैरहजर शिक्षकांवर थेट कारवाई

ताज्या बातम्या

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

July 27, 2026

अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप खपवून घेणार नाही : आनंदराज आंबेडकर

July 27, 2026
ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

July 27, 2026

आषाढी यात्रेच्या काळात तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या ६ वारकऱ्याना मिळाले जीवनदान

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1005019

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!