Tuesday, September 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बादोले बु. ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

तरुण भारतbyतरुण भारत
June 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार हालचाली आत्तापासूनच चालू झाल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी आरक्षित झाले आहे यासाठी प्रामुख्याने धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने धनगर समाजातील तीन युवक थेट सरपंच पदासाठी कंबर कसली आहे  मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे

.  प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर हेही यावेळी आपले नशिब आजमावत आहेत. ते गावामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, संगणक वाटप, टि शर्ट वाटप, रक्तदाब शिबीरात भेटवस्तू तसेच गावकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, कृषी विभाग आदी शासकीय कार्यालयात जनतेच्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात. माडकर हे सुशिक्षित आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे आणि गेल्या पंधरा वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्याचा अनुभव असल्याने गावातील तरुण वर्गाचा व महिला वर्गांचा पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले विठ्ठल खरात हेही थेट सरपंच पदासाठी दंड थोपटले आहेत. त्यांना माजी सरपंच बाजीराव खरात, सोसायटी चेअरमन धनराज बिराजदार, माजी उपसरपंच सिध्दाराम बगले, सिध्दाराम बिराजदार, शिवशंकर कत्ते यांचे समर्थक आहे. खरात हे दुग्धव्यवसाय करीत असल्याने त्यांचा थेट संपर्क जनतेशी आहे. त्यांचे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. ते मितभाषी असून सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तीमत्व आहे.  गावातील पारंपारिक बाजीराव खरात व शिवशंकर कत्ते पॅनल विरुद्ध फालू बिराजदार व मलकू कत्ते या पॅनलमध्ये ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. तर तिसरीकडे जय भवानी क्लॉथ सेंटरचे मालक बसवंत धायगोडे हे थेट सरपंच पदाच्या शर्यतीत भाग घेतला असून त्यांना माजी सरपंच फालू बिराजदार, प्रभारी सरपंच माणिक धायगोडे, माजी सोसायटी चेअरमन मल्लिकार्जुन कत्ते, विठ्ठल कत्ते, अप्पुशा पाटील, मशिद शेख यांचा पाठिंबा आहे. धायगोडे हे  कापडाचे व्यापारी असल्याने त्यांचा थेट संपर्क गावातील जनतेशी आहे. त्यांचा गणेश मंडळ, नवरात्र महोत्सव मंडळ, खंडोबा याञा यामध्ये हिरिरीने सहभाग असतो. त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. गावातील तीनही उमेदवार हे धनगर समाजाचे असून त्यांना निवडून येण्यासाठी मुस्लिम, लिंगायत, दलित समाज बांधव यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कसं सरस आहोत यासाठी जनतेला सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पारंपरिक दोन्ही पॅनेलच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर हे दंड थोपटल्याने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकुणच सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर तारखेकडे लागले आहे.
Post Views: 73
Previous Post

रासायनिक प्रक्रिया करण्यावर मंदिर समिती ठाम, वारकरी संघटनेचा विरोध

Next Post

श्रीपूरचे चित्रकार चेतन भोसलें यांची भारत सरकारच्या फेलोशिप साठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्रीपूरचे चित्रकार चेतन भोसलें यांची भारत सरकारच्या फेलोशिप साठी निवड

ताज्या बातम्या

दोन मुख्य जलवाहिन्या फुटल्या; शहराचे पाणी रोटेशन पाच दिवसआड़ #viral #news #solapurnews #latestnews

September 28, 2026
हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

September 28, 2026

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

September 28, 2026

पैशांच्या व्यवहारातून सोलापूरजवळील कुंभारीत ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या

September 28, 2026
अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

September 28, 2026
भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

September 28, 2026
स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

September 28, 2026
कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1273120

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!