
जेऊर – सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांचा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल शेलगाव वांगी येथे विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब तसेच आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या योग्य नियोजनामुळे आमदार राजाभाऊ राऊत त यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक सत्ता केंद्रावरती भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे तसेच येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये जिल्ह्यात व करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत कारण सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेले आहे की जर विकास करायचा असेल तर तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते अशी मत भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव श्री लक्ष्मण केकान यांनी व्यक्त केले यावेळी करमाळा पंचायत समिती चे मा सदस्य श्री रोहिदास नाना सातव वांगी नं 2 चे युवा नेते युवराज जाधव श्री दत्तु मालक सातव शेलगाव चे युवा नेते श्री अनिल केकान मा ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश साळुंके प्रगतशील बागायतदार श्री संजय कोंडलकर.अजित दादा केकान वैभव केकान.समाधान बेरे समाधान पवळ मनोज लोंढे श्री योगेश केकान युवा नेते आदित्य कोळी शैलेश केकान लक्ष्मण खरमाटे उपस्थित होते.
Post Views: 12