Sunday, November 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत

तरुण भारतbyतरुण भारत
October 5, 2026
in west maharashtra
0
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढतीचे संकेत
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. भाजपने शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे, तर पदवीधर मतदारसंघासाठी स्मिता योगेश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर इच्छुक आणि बंडखोर उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी ६ ऑक्टोबर असून, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक-सचिव डॉ. बी. पी. रोंगे हे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यासाठी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सोमवारी (ता.५) सकाळी श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते पुण्याकडे रवाना झाले.
———————–
चौकट : ( आता माघार नाही, विजय मिळवून गुलाल उधळूनच परतायचे
: डॉ.रोंगे )
डॉ. बी. पी. रोंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आता माघार नाही; विजय मिळवून गुलाल उधळूनच परतायचे,” असा निर्धार देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. कारण गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून, गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न, शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच त्यांच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेल्या दोन वर्षांत स्वतंत्र चळवळ उभी केली असून, हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला असल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले.
——————-
चौकट : (बहुरंगी लढत होण्याची चिन्हे )
दरम्यान, भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्याने शिक्षक मतदारसंघात पक्षांतर्गत नाराजीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हेही मंगळवारी (ता.६) अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे, कृती समितीच्या माध्यमातून माजी आमदार दत्तात्रय सावंत,डॉ.बी.पी.रोंगे आणि मंगेश चिवटे यांच्यासह अन्य उमेदवारांमुळे बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
——————–
चौकट : (उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी अंतिम दिवस)
पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता अंतिम टप्प्यात मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. मंगळवारी ६ ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने अखेरच्या दिवशी कोणकोणते उमेदवार मैदानात उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————–
चौकट : ( उमेदवाराच्या अंतिम यादी नंतर होणार चित्र स्पष्ट )
पुणे विभागात सुमारे २ लाख ७ हजार पदवीधर मतदार, तर सुमारे ५१ हजार शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट झाल्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
—————–
Views: 366
Previous Post

संचालक होण्यासाठी नव्हे, समर्थ बँक पुन्हा सक्षम करण्यासाठी निवडणूक

Next Post

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

शक्तिदेवीच्या घटस्थापनेसाठी पालकमंत्री गोरे यांना संयुक्त निमंत्रण

ताज्या बातम्या

सूर, संगीत अन् आठवणींची मैफल; प्रिसिजन गप्पांचा दुसरा दिवस संस्मरणीय!

November 22, 2026
राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा व जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे

November 21, 2026

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

November 21, 2026
घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घुमाण सायकल वारीचा प्रवास प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 21, 2026
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुमारे ५ टन फुलांची आकर्षक सजावट

November 21, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद रमेश हंचाटे यांना पीएच. डी. प्रदान

November 21, 2026

जि.प.च्या सर्व साधारण सभेत ३९.५६ कोटींच्या कामांना हिरवा कंदील!

November 21, 2026
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

November 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1550307

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!