Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून अटक -दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
July 5, 2026
in crime
0
दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून अटक -दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
सोलापूर – शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एका सराईत चोरट्याला अटक करून शेळगी भागात तीन दिवसांपूर्वी  घरफोडी करून चोरलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत .
हर्षद गुलाब पवार (वय 32 वर्षे, रा. फ्लॅट नं. 16, बांदल हाईटस् बिल्डींग, निकटे वस्ती, घोटवडे फाटा, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या त्या चोरट्याचे नाव आहे .
      शेळगी भागातील गौरी अपार्टमेंट मधून दि.24 ते  दि. 26 जून रोजी दुपारी दरम्यान  अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून कपाटामधील सुमारे 37 ग्रॅम सोन्याचे व 40 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले होते . याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
 सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने  यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणणेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील फौजदार मनोज मोरे व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी गुन्ह्याचे घटनास्थळावरील व आजुबाजुच्या परिसरातील सुमारे 200 सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली असता पोलीस अंमलदार अजिंक्य माने यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविली.  दिनांक 29/06/2026 रोजी नमूद तपास पथकास गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी हा हैदराबाद रोडवरील  मार्केट यार्डचे पुढील बाजुस, जनावरांच्या दवाखान्यासमोर येथील परिसरामध्ये फिरत आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जावुन  वरील आरोपीस  ताब्यात घेतले.  त्याची अंगझडती घेतली असता त्यामध्ये गौरी अपार्टमेंट, बलदवा नगर, शेळगी, सोलापूर येथून चोरी केलेले 37 ग्रॅम सोन्याचे व 40 ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेले हत्यार (कटावणी) मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील पोलिसांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे दिवसा घरफोडीचा गुन्हा अवघ्या 3 दिवसात उघडकीस सुमारे 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने  असा एकूण 2 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मनोज मोरे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार जावेद जमादार, अजिंक्य माने, धिरज सातपुते, सुभाष मुंढे, वसिम शेख, काशिनाथ वाघे, अभिजित धायगुडे, सैपन सय्यद व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक चालक सतिश सतिश काटे, शाम सुरवसे, मारुती घोरपडे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 18
Previous Post

डिजिटल सर्वेक्षणाशिवाय योजनांचा लाभ नाही…! शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी

Next Post

लिटिल चॅम्प १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : राजेश शिंदे, वरद चिपडे सामनावीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लिटिल चॅम्प १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : राजेश शिंदे, वरद चिपडे सामनावीर

लिटिल चॅम्प १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा : राजेश शिंदे, वरद चिपडे सामनावीर

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959962

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!