श्रीपूर येथिल थोरला राजवाडा, मिलिंद नगर, मंडळाच्या वतीने चंद्रशेखर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे ३५ हजार रु . किमतीचे दप्तर व वह्या वाटप करण्यात आल्या त्या कार्यक्रमात डॉ . कुलकर्णी बोलत होते . कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अकलूज येथिल डॉ . एम . के . इनामदार उपस्थित होते .
यावेळी उपमुख्याध्यापक गवळी, डॉ . सुहास बनसोडे, पत्रकार बी . टी . शिवशरण, थोरला राजवाडा मंडळाचे अध्यक्ष किशोर आठवले उपस्थित होते .
डॉॅ . एम . के . इनामदार यांनी मंडळाचे सामाजीक उपक्रमाचे कौतुक करून वित्यार्थ्यांनी मिळत असलेल्या सुविधांचा उपयोग करून व आई – वडिलांचे कष्टाची जाण ठेवून अभ्यास करून आपली व आपल्या कुटंबाची प्रगती केली पाहीजे असे सांगितले .




















