Tuesday, August 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीन जिल्हाला वरदानीय ठरलेले उजनी धरण अखेर पन्नास टक्क्यांकडे वाटचाल शेतकऱ्यांनच्या आशा पल्लवित

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in west maharashtra
0
तीन जिल्हाला वरदानीय ठरलेले उजनी धरण अखेर पन्नास टक्क्यांकडे वाटचाल शेतकऱ्यांनच्या आशा पल्लवित
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडझाप होत असल्याने उजनी  धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकात कमी होत चालला आहे. त्यामुळे भीमा नदीवरील बहुतांश धरणांमधून सुरू असलेले विसर्ग कमी जास्त करण्यात होत आहे आज दौंड येथून उजनी धरणाकडे सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही  गेल्या दोन दिवसांपेक्षा आज जास्त घट झाली आहे . प्रत्येक तासाला विसर्ग कमी होत असल्याने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाहही मंदावला आहे.
गुरुवारी दि 9 जुलै सायंकाळी 7 वाजेपर्यंत दौंड येथून उजनी धरणात 53 हजार 53,717 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू होता. तर आज शुक्रवारी सायंकाळी 14 हजार 14062 ईतका येत आहे पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम राहिल्यास या विसर्गात आणखी घट होण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यात मात्र समाधानख वाढ सुरू असून धरणाची पातळी हळूहळू वाढत आहे. शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 88.23 टीएमसी इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा 20.57  टीएमसी झाला  आहे. धरण भरावाची टक्केवारी 45.87% टक्क्यांवर पोहोचली आहे. उद्या सकाळी 50% साठा होत असल्याचा पाटबंधारे विभागातून मत व्यक्त केले आहे
भीमा खोऱ्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरणाची वाटचाल पन्नास टक्क्यांच्या पुढे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र पावसाची पुणे जिल्ह्यातील काही भागात उघडझाप होत आहे त्यामुळे वरून उजनी धरणात येणारा विसर्ग  जलसाठ्यात वाढीचा वेग  मंदावला आहे,  आगामी पावसावरच उजनीच्या पुढील भरावाची दिशा अवलंबून राहणार आहे. मात्र उजनी धरणावर अवलंबून असलेले शेतकरी उजनी धरण 50 टक्के होत असल्याने अनेक शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी धावपळ करू लागले आहेत मात्र उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा अजूनही पाटबंधारे विभागाचा व राजकीय नेते मंडळींनी कुठली हालचाल न केल्याने शेतकऱ्यांचे याकडे लक्ष वेधले आहे
     ######################
#उजनी धरणाची पाणीस्थिती#
दि. 10 जुलै 2026, सायंकाळी 7:00 वा.
धरणातील पाणीपातळी (RWL) : 494.080 मीटर
जलसाठ्याचे क्षेत्रफळ : 263.20 चौ. कि.मी.
एकूण पाणीसाठा (Gross Storage) : 2,498.73 दशलक्ष घनमीटर (MCum)
= 88.23 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा (Live Storage) : 695.92 दशलक्ष घनमीटर (MCum)
= 24.57 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी : 45.87%
धरणातील पाण्याची आवक (Inflow):
दौंड नदी मापन केंद्रावरील नदीची पाणीपातळी : 499.110 मीटर
पुणे जिल्ह्यातून दौंड येथून उजनी धरणात येणारी पाण्याची आवक : 14,062 क्यूसेक
Post Views: 69
Previous Post

 शिक्षणमहर्षींचा वारसा जपत खेडगी परिवाराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

Next Post

भोसरे पाझर तलाव दुरुस्तीची प्रक्रिया सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भोसरे पाझर तलाव दुरुस्तीची प्रक्रिया सुरू

भोसरे पाझर तलाव दुरुस्तीची प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

पहा काय म्हणाल्या खासदार- डॉ .ज्योती वाघमारे#news #marathinews #solapurnews #solapur

August 24, 2026

कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा जागर अनुभव प्रतिष्ठानच्या ‘अनुभव रत्न’ पुरस्कारांचे वितरण

August 24, 2026

जरांगेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले #viral #marathinews#news

August 24, 2026

स्त्रीची शक्ती हत्तीची इतिहास साक्षी आहे – सुधा मूर्ती #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

विडी कामगार एल्गार ; उद्योग बंद करणारे धोरण रद्द कराची मागणी

August 24, 2026

महापौरांनी घेतली श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनाची बैठक #solapurnews#news #viral

August 24, 2026

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1114111

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!