Monday, October 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी समन्वयाला प्राधान्य – उपविभागीय अधिकारी तथा शिबीर नोडल अधिकारी सदाशिव पडदुणे

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in solapur
0
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी समन्वयाला प्राधान्य – उपविभागीय अधिकारी तथा शिबीर नोडल अधिकारी सदाशिव पडदुणे
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुराकडे मार्गस्थ होत असताना त्यांच्या आरोग्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने व्यापक तयारी सुरू केली आहे. वारी काळात आरोग्य सेवा अधिक प्रभावी, तत्पर आणि समन्वयपूर्ण राहावी या उद्देशाने शुक्रवारी पंढरपूर येथील आय.एम.ए. हॉलमध्ये नोडल अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
         यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          या बैठकीत उपविभागीय अधिकारी तथा शिबीर नोडल अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करण्याच्या सूचना देत, वारकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. तसेच या बैठकीत आरोग्य सुविधांचे सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक यंत्रणेला जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.
          पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.वारीच्या काळात पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका सेवा, आवश्यक औषधसाठा, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. याशिवाय, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील तयारीचा अहवाल सादर केला. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.
चौकट
समन्वयाच्या जोरावर वारी निर्विघ्न पार पाडण्याचा निर्धार
दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या आषाढी वारीत आरोग्य व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यंदाही वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारीला गती दिली असून, विविध विभागांमधील समन्वयाच्या जोरावर वारी निर्विघ्न पार पाडण्याचा निर्धार या बैठकीतून देण्यात आला.
– सदाशिव पडदुने, उपविभागीय अधिकारी तथा शिबीर नोडल अधिकारी
Post Views: 61
Previous Post

भोसरे पाझर तलाव दुरुस्तीची प्रक्रिया सुरू

Next Post

उजनी प्रकल्पाची जमिन खरेदी प्रकरणात आर्थिक फसवणूक; एजंटासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उजनी प्रकल्पाची जमिन खरेदी प्रकरणात आर्थिक फसवणूक; एजंटासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1345147

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!