Wednesday, September 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

तरुण भारतbyतरुण भारत
July 24, 2026
in solapur
0
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – श्राविका संस्था संचलित, पी. एस्. इंग्लिश मिडीयम प्री-प्रायमरी, प्रायमरी व हायस्कूल विभागाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून संयुक्तपणे पालखी पुजन व दिंडी सोहळ्याचे दिमाखदार स्वरुपात आयोजन करण्यात आले होते.
या भक्तीमय सोहळ्याच्या आरंभी प्रसन्न अश्या वातावरणात शाळेच्या जवळपासच्या परिसरातून दिंडी काढण्यात आली. यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी, विविध संत, वारकरी इ. वेशभूषेत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी अत्यंत उत्साहाने नटून थटून सहभागी झाले होते.विठ्ठलाच्या नामघोषात, टाळ मॄदुंगाच्या गजरात व शाळेच्या बॅंडपथकासहीत संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्यानंतर चैतन्यमय वातावरणात हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम , पर्यवेक्षक शिरढोणे सर प्रायमरीच्या पर्यवेक्षिका रामावत मॅडम व प्री-प्रायमरीच्या समन्वयक अक्कलकोटे मॅडम यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीचे रितसर पुजन करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल नामघोषाने विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर भारावून टाकला; हायस्कूलची विद्यार्थिनी राधिका माने हिने आषाढी एकादशीचे महत्त्व या विषयावर भाषण केले.या भाषणानंतर प्रायमरी व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या भक्ती गीतावर आधारित नॄत्यकला सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर शिस्तबद्ध रित्या शाळेच्या आवारात रिंगण सोहळा पार पडला. शेवटी पसायदान म्हणून व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करुन या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
अतिशय उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या रंगा रंग सोहळ्याचे सुत्रसंचालन हायस्कूलच्या सह शिक्षिका नवल पाटील यांनी केले; तर हा कार्यक्रम सादर करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 358
Previous Post

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

Next Post

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उपवास' महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

ताज्या बातम्या

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026
‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

‘जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज’ 

September 8, 2026

वारंवारच्या ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’ संदेशांमुळे मंगळवेढ्यात नागरिक त्रस्त

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1179573

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!