सोलापूर – करंजकर विद्यालय येथे आज दिनांक.१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
*सुरुवातीस प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले*
*त्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजेश्री तडकसे मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.*
*विद्यार्थ्याची भाषणे घेण्यात आली. श्री पवार , श्री साठे, सौ अंबिगर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची माहिती दिली.* *सूत्रसंचालन सौ अरुणा हनमगाव मॅडम यांनी केले* *तर कार्यक्रमाच्या शेवटी सौ अंबिगर मॅडम यांनी आभार मानले.*यावेळी पालकाची उपस्थिती होती*
Post Views: 26