Wednesday, August 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परिस्थिती कितीही कठीण असो, मनातील जिद्द मोठी असेल तर यशाचा मार्ग नक्की  सापडतो

तरुण भारतbyतरुण भारत
August 26, 2026
in marathwada
0
परिस्थिती कितीही कठीण असो, मनातील जिद्द मोठी असेल तर यशाचा मार्ग नक्की  सापडतो
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – अपयश हे शेवट नसून नव्या प्रयत्नांची सुरुवात असते. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवते आणि प्रत्येक अडचण आपल्याला अधिक सक्षम बनवते. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचाराच्या जोरावरच कोणतेही ध्येय सहज साध्य करता येत असल्याचे मत अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी येते बोलताना व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (अ ) येथे उज्ज्वल यश संपादन केलेल्या सत्कारमुर्तींचा सन्मान सोहळा ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ हालहळ्ळी (अ) यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना उपसभापती सागर कल्याणशेट्टी हे बोलत होते.
यावेळी मातोश्री सरस्वती बाबुराव चाकोते विद्यालय सोलापूर येथे प्रशालेचे मुख्याध्यापकपदी मारूती बिराजदार यांचा निवड झाल्याबद्दल आणी ज्यांनी स्वतःच व आपल्या हालहळ्ळी अ गावाचे नाव आज देशाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. अशा या मातीतील सुपूत्र प्रविण स्वामी यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(UPSC)परीक्षेत अखिल भारतीय २७९ वा क्रमांक पटकावून आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.व UPSC CAPF (सहाय्यक कमांडंट) या पदावर प्रवीण स्वामींनी विराजमान झाल्याने त्यांच्या सत्कार करण्यात आला. व शिलवंती राजमाने ह्यांनी MPSC परिक्षेत पास होऊन जलसंधारण अधिकारी पदावर विराजमान झाले व जिल्हा सत्र न्यायालयात लिपीकपदी सचिन ढब्बे यांचा निवड झाल्याबद्दल तर पुणे कारागृहात पोलिसपदी
संगिता वळदड्डे आणी म.रा.प.म चालक तथा वाहक म्हणून राहुल रसनभैरे यांचा निवड झाल्याबद्दल अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी व मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
 यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्या विमल गव्हाणे,निवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुभद्राबाई अकतनाळ,चपळगावचे सरपंच वर्षा भंडारकवठे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे,किणीचे उपसरपंच तथा भाजपा मंडल अध्यक्ष अमोल हिप्परगे, हालहळ्ळी(अ) चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निलप्पा बिराजदार, ग्रामसेविका सुरेखा सरवळे, निवृत्त ग्रामविकास अधिकारी श्रीशैल स्वामी,शिवनिंगप्पा वंगे,निवृत्त प्राध्यापक तथा श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थचे चेअरमन डॉ.भिमाशंकर बिराजदार,माजी सरपंच विश्वनाथ दोड्याळे, पोलिस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार,इंजिनिअर शशिकांत स्वामी,डॉक्टर मल्लिनाथ स्वामी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपसभापती सागर कल्याणशेट्टी म्हणाले की, जीवनात कितीही अडथळे आले तरी प्रयत्न सोडू नयेत. कारण सातत्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश एक ना एक दिवस नक्कीच मिळत असल्याचे सांगितले.  यावेळी सत्कारमूर्ती प्रविण स्वामी, मारुती बिराजदार, शिलवंती राजमाने,सचिन ढब्बे यांनी या पदापर्यंत पोहोचताना काय काय अनंत अडचणी आल्या ते मनोगतातून व्यक्त केले.व  आपल्या गावचा ऋणी कायम हृदयात असणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी सुभद्राबाई अकतनाळ, सिध्दाराम भंडारकवठे, अमोल हिपरगे, भिमाशंकर बिराजदार,शंभुलिंग अकतनाळ आदींनी आपले विचार मांडले. यावेळी हालहळ्ळी अ ग्रामपंचायत च्या वतीने गावातील काही विविध अडचणी संदर्भात उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कामाच्या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले.
या कार्यक्रमास मार्डी महात्मा फुले प्रशालेचे पर्यवेक्षक गंगाधर राजमाने, सुभाष ढब्बे, चंद्रकांत स्वामी, यशवंत इंगळे, शंभुलिंग अकतनाळ, वीरेश कोन्हाळे, गुरुनाथ गोविंदे, राजकुमार बिराजदार, गंगाधर वळदड्डे, अनिल स्वामी, श्रीशैल बिराजदार, रामण्णा बोराळे,भोजराया पाटील, सिध्दाराम बिराजदार,नागय्या स्वामी,भुजय्या स्वामी, बसवराज बन्ने गुरुजी, स्वामीनाथ परशेट्टी, बापूराव गोविंदे , गौरीशंकर दोड्याळे,रमेश परशेट्टी, महंमद नदाफ यांच्या सह हालहळ्ळी(अ), चपळगाववाडी, चपळगाव, तीर्थ ,कर्जाळ, कोन्हाळी,सोलापूर यासह आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त हालहळ्ळी(अ) करांनी परिश्रम घेतले.
Post Views: 9
Previous Post

वाहनात चार्जिंग साठी लावलेला मोबाईल भर दिवसा चोरीस 

Next Post

वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर

वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर

ताज्या बातम्या

जीवनसाथी डॉट कॉमवरुन ओळख करुन संबंध ठेवून दोघांचे प्रायव्हेट फोटो वीडियो सोशल मीडियावर अपलोड केले प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

August 26, 2026

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

August 26, 2026

४८ तासांत अंगणवाडी पोषण आहाराचा पंचनामा; निकृष्ट आहाराच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

August 26, 2026
गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

August 26, 2026
निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

August 26, 2026

दोन्नतीच्या फाईलला लालफितीचा फास

August 26, 2026
५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

August 26, 2026

गाईंना निर्दयतेने डांबून ठेवले; तिघांवर गुन्हा

August 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1119358

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!