Thursday, October 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जल्लोष लोककलेचा महोत्सव अंतर्गत बालरंगभूमी परिषदेतर्फे भव्य स्पर्धांचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
September 5, 2026
in solapur
0
जल्लोष लोककलेचा महोत्सव अंतर्गत बालरंगभूमी परिषदेतर्फे भव्य स्पर्धांचे आयोजन
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने ‘जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’ अंतर्गत बालरंग भूमी परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष नीलम ताई शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली एकल व समूह लोककला प्रकारांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे ३ रे वर्ष असून यामध्ये बालकलाकारांसाठी विविध लोककला स्पर्धा आणि आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती बालरंगभूमी परिषद सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
      ​या महोत्सवांतर्गत एकल नृत्य, एकल गायन, एकल वाद्य आणि समूह गायन या स्पर्धा मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोदीखाना येथील नाट्य परिषद कार्यालयातील पद्माकर देव सभागृहात पार पडणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी, बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत पार्क चौक येथील हि. ने. वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये समूह नृत्य स्पर्धा आणि भव्य पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
       ​स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. समूह नृत्य व समूह गीत प्रकारासाठी सर्वोत्कृष्ट ४,००० रुपये, उत्कृष्ट ३,००० रुपये आणि उत्तम २,००० रुपये अशी पारितोषिके असून, एकल गीत, एकल नृत्य व एकल वाद्यवादन प्रकारासाठी सर्वोत्कृष्ट २,००० रुपये, उत्कृष्ट १,५०० रुपये आणि उत्तम १,००० रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ​या महोत्सवाच्या संयोजक बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार असून, नाव नोंदणीसाठी सोलापूर शहरातून सुभाष माने(8149831344), अर्चना अडसूळ (7385198374), अन्नपूर्णा साखरे संजय सावंत,  यांच्याशी तर मंगळवेढा येथून तेजस्विनी कदम व यतिराज वाकळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 102
Previous Post

यमाई देवी ट्रस्टतर्फे महिलांसाठी तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे आयोजन

Next Post

डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

ताज्या बातम्या

खा ज्योती वाघमारेंचे ते भाषण वाऱ्याप्रमाणे होतेय व्हायरल

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

रामवाडीतून तीन मुलींचे अपहरण

October 22, 2026

रविवारी सिद्धेश्वर फाउंडेशन आयोजित प्रतिभावंत कलाकार संगीत महोत्सव

October 22, 2026
शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील….. चंद्रकांत पाटील

शिक्षकेतरांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील….. चंद्रकांत पाटील

October 21, 2026
अष्टमीदिनी पूर्व भागात घुमला तेलुगू लोकगीत  ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो.

अष्टमीदिनी पूर्व भागात घुमला तेलुगू लोकगीत ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो.

October 21, 2026
सामाजिक कार्यकर्ते अविनाश जेऊरकर आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते अविनाश जेऊरकर आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

October 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1392379

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!