प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं पण प्रेमामध्ये जर त्रिकोण असेल तर विषय अवघड होऊन जात असतो सोलापूर मधल्या अकलूज इथं एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळालेला होता दोन जुळ्या बहिणी एकाच मुलाची लग्न केलेला आहे त्यामुळे आता या दोन्ही एकाच मुलासोबत एकत्र संसार करणार आहेत या अजब गजब लग्नाची सोशल मीडियावर देखील चर्चा जोरदारपणे रंगलेली आहे दरम्यान या विवाहप्रसंगी नवऱ्या मुलावर आता अकलूज पोलीस स्थानकात कलम 484 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे माळेवाडी मधल्या राहुल फुले यांनी ही तक्रार केलेली आहे
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...