Saturday, September 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

तरुण भारतbyतरुण भारत
September 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – मागील चार वर्षामध्ये कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिल्यामुळेही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. या बरोबरच  १२५० टीसीडी क्षमता असणारा कारखाना येणाऱ्या हंगामात १२५०० टीसीडी क्षमतेने चालणार आहे. कारण मागील दोन वर्षात ८० कोटी रुपयेची गुंतवणूक करुन कारखान्यात आधुनिकीकरण दुरुस्तीकरण केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला कारखाना १२५०० मे.टन प्रतिदिन क्षमतेने चालणार आहे असल्याचे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील यांनी नमूद केले.
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२६) कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पाटील बोलत होते. दरम्यान सभेच्या अगोदर सन २०२६-२७ गळीत हंगामाचा ४५ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ देखील संपन्न झाला.
सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक-चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे हस्ते करण्यात आले. अधिमंडळाच्या ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन तथा आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी सन २०२५-२०२६ हंगामाचा अहवाल सादर केला,
यावेळी चेअरमन पाटील यांनी मागील हंगामाचा लेखाजोखा मांडत असताना सन २०२२ पासून कारखान्याची असलेली आर्थिक परिस्थिती व वाढलेली गाळप क्षमता, कारखान्याने दिलेला ऊसाचा दर, यंत्रसामुग्रीमध्ये केलेली आधुनिक सुधारणा, कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामध्ये केलेल्या सुधारणा, वृक्ष लागवड तसेच परिसर विकास यासह दिर्घकालीन अडकुन राहिलेले कर्मचाऱ्यांचे पगार, हुद्दा व कायम वर्गवारीचे विषय अशा विस्तृत विषयांवर भाष्य केले.
मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांव्दारे आपला कारखाना व कारखान्याचे संचालक मंडळाची बदनामी करण्याचा प्रयत्न काही कारखाना विरोधी भूमीका असणाऱ्या लोकांकडून केला जात आहे. अशा प्रवृतीच्या लोकांना कारखाना सभासद त्यांची योग्य जागा दाखवतील याची मला खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान कारखान्यावर असलेले कर्ज फेडणेसाठी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. कारखान्याचे आर्थिक नियोजन व विकास यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.  यावेळी कारखान्याचे सभासद, उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————-
ठळक मुद्दे : शासनाकडून इथेनॉल धोरण बंद केल्याने अडचण निर्माण झाली.साखरेचे किमान विक्री मुल्य (एम.एस.पी.) ४७०० ते ४८०० असणे गरजेचे.  कारखाना कार्यस्थळावर बायोसीएनजी ३ टन प्रकल्पाची बांधा वापरा व हस्तातंर करा या तत्वावर उभारणी  करुन प्रकल्प कार्यान्वीत.  पुढील वर्षी कारखाना मालकीचा ४ टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणेचा मानस.  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून श्री विठ्ठल कृषी महाविद्यालय झाल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली.
Post Views: 22
Previous Post

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

Next Post

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

सह्याद्रीच्या डॉ.माळी, डॉ.पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

September 26, 2026

श्री विठ्ठल कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ४५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व मोळी पुजन

September 26, 2026

सोलापूरच्या मातीतच साहित्य समृध्दीची परंपरा – संमेलनाध्यक्ष रविंद्र गुर्जर

September 26, 2026
१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

१२ दिवस चाललेल्या या गणेश उत्सवांमध्ये वृक्षारोपण समाज प्रबोधन पर देखावा

September 26, 2026

सिंहगडच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष; पारंपरिक खेळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत भरला रंग

September 26, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 26, 2026
ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब, बार्शीचा खेळाडू यशराज रोडे याची वुशू राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड

September 26, 2026

बार्शीत रंगणार बुद्धिबळाचा महासंग्राम; ४ ऑक्टोबरला ‘श्री माऊली चषक’ खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

September 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1261957

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!