सोलापुरातील पार्क स्टेडियम येथील हॉलमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित झालेल्या शहर स्तरीय
सतरा वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत हर्षने
केवळ साईराज घोडके याच्या कडून पराभव पत्करला व बाकी सर्व ७ खेळाडूंना पराभूत केले व
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला
हर्ष यांस सध्या शरद नाईक व प्रशांत पिसे हे मार्गदर्शन करीत असून हे यश मिळविण्यात त्याला त्याची आजी शैलजा मुरुमकर व आई गौरी हालमल्ली यांच्याकडून मोलाची प्रेरणा मिळाली आहे असे त्याने सांगितले
या बुद्धिबळ खेळातील विशेष
कामगिरी बद्दल संघटनेचे अध्यक्ष मधुकर नाईक,संचालक शिरीष नाईक,श्रीमती नीता तांबोळकर व राजू राजपूत यांनी यांनी हर्ष हालमल्लीचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
Post Views: 38