Friday, November 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटपात बार्शी तालुका पुणे विभागात प्रथम

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2026
in west maharashtra
0
महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटपात बार्शी तालुका पुणे विभागात प्रथम
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बार्शी –  महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरण मोहिमेत बार्शी तालुक्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. आतापर्यंत तालुक्यातील तब्बल ३४ हजार २३५ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर बार्शी तालुक्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी ही माहिती दिली.
महाकृषी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरणामध्ये बार्शी तालुक्याने सोलापूर जिल्ह्यासह पुणे विभागात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात बार्शीनंतर माळशिरस तालुक्याचा ३३ हजार ९०४ आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा ३० हजार ७६ नोंदणीसह क्रमांक लागतो. बार्शी तालुक्यातील गावनिहाय आकडेवारी पाहता बार्शी शहर व परिसरात १ हजार ५४६, वैरागमध्ये १ हजार २३०, उपळाई (ठोंगे) येथे ९७४, उपळे (दुमाला) येथे ८९२, पानगाव येथे ८५७, पांगरी येथे ७७५, खांडवी येथे ७६०, तर नारी येथे ७२६ महिलांची नोंदणी झाली आहे.
या प्रमाणपत्रासाठी १८ वर्षांवरील आणि शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिला पात्र आहेत. विशेष म्हणजे, महिलेच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे बंधनकारक नाही. शेतीसोबतच कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यासारखे पूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार आहे. महिला शेतकऱ्यांना नोंदणीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून, स्वतःच्या मोबाईलवरुन ओटीपीद्वारे घरबसल्या अर्ज करता येतो. तसेच गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. प्राप्त अर्जांना ग्रामसभेत रीतसर मंजुरी दिल्यानंतर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते.
पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतरही कृषी विभागाने समाधान न मानता आगामी दोन महिन्यांत बार्शी तालुक्यातील सर्व पात्र महिलांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अद्याप ज्या पात्र महिला प्रमाणपत्रापासून वंचित आहेत, त्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी केले आहे.
महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासोबतच शेती आणि पूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग अधोरेखित करणारी ही मोहीम बार्शी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Views: 10
Previous Post

विभागीय चौकशी लागली असतानाही आकुलवारांकडे अतिरिक्त पदभार

Next Post

दिवाळीपूर्वीच सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाक्यांची आतषबाजी!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिवाळीपूर्वीच सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाक्यांची आतषबाजी!

दिवाळीपूर्वीच सोलापूरच्या राजकारणात राजकीय फटाक्यांची आतषबाजी!

ताज्या बातम्या

भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

November 6, 2026
सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

November 6, 2026

#breakingnews #bjp #congress #viralshorts #solapurnews

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

November 6, 2026
विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

November 6, 2026
प्रीती  घाडगे यांची छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड

प्रीती  घाडगे यांची छावा संघटनेच्या मोहोळ तालुकाध्यक्षपदी निवड

November 6, 2026
करमाळा काँग्रेसचा उजनी AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

करमाळा काँग्रेसचा उजनी AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

November 6, 2026

धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७७ पदव्युत्तर जागा

November 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1471615

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!