Friday, November 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळ बाजार परिसरात ३० खाटांचे नागरी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी!

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2026
in marathwada
0
मंगळ बाजार परिसरात ३० खाटांचे नागरी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जालना – जालना शहरातील मंगळ बाजार व लगतच्या परिसरातील
नागरिकांना दर्जेदार आणि परवडणार्‍या आरोग्य सुविधा उपलब्ध करून
देण्यासाठी या भागात ३० खाटांच्या क्षमतेचे नागरी सामुदायिक आरोग्य
केंद्र (अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी
नगरसेवक दुर्गेश किशनलाल काठोठीवाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी
जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन सदर प्रस्ताव
आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करून मंजुरी देण्याची
मागणी केली आहे.
मंगळ बाजार आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, नागरिकांच्या आरोग्यविषयक
गरजा तसेच सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांवरील वाढता ताण लक्षात
घेता या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याचे निवेदनात
नमूद करण्यात आले आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ज्येष्ठ
नागरिक, महिला आणि बालकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या
मागणीमागील प्रमुख उद्देश आहे.
प्रस्तावित ३० खाटांच्या आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी),
आंतररुग्ण विभाग (आयपीडी), प्राथमिक व नियमित उपचार, आपत्कालीन
आरोग्यसेवा, माता-बाल आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार आणि
प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे
परिसरातील नागरिकांना किरकोळ तसेच आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी दूरवर
जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च
वाचण्यास मदत होईल.
या आरोग्य केंद्रासाठी योग्य जागा निश्चित करून नवीन इमारत उभारणे अथवा
महानगरपालिकेच्या उपलब्ध इमारतीचा विकास करून तिचा वापर करणे, आवश्यक
वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचार्‍यांची
नियुक्ती करणे, ३० खाटा, वैद्यकीय उपकरणे आणि औषधसाठा उपलब्ध करून देणे,
तसेच वार्षिक देखभाल व व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही
करण्यात आली आहे.
प्रकल्पासाठी तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय व आर्थिक मंजुरी
देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक काठोठीवाले यांनी
केली आहे. मंगळ बाजार परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने
हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक
सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेने या प्रस्तावाला प्राधान्य द्यावे, अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
आगामी सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून आवश्यक ठराव
पारित करावा आणि आरोग्य केंद्राच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी पुढील
कार्यवाही तातडीने सुरू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Views: 12
Previous Post

केडरमध्ये रणवीर राऊत, प्रणव परिचारक बिनविरोध

Next Post

अपात्र संचालकांच्या भवितव्याचा आज सुप्रीम कोर्टात फैसला 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अपात्र संचालकांच्या भवितव्याचा आज सुप्रीम कोर्टात फैसला 

ताज्या बातम्या

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026

ई-बसच्या वाहक पदांवर महिलांना ५० टक्के प्राधान्य द्या

November 20, 2026
शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

शायना एन.सी यांचा सांगोल्यात निषेध

November 20, 2026

माढा न्यायालयातील कामकाज दुसऱ्या दिवसीही ठप्प

November 20, 2026
आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

आदिनाथ कारखाना-भाळवणी-केम रस्त्याची दुरावस्था

November 20, 2026

माढ्यात उसाचे ट्रॅक्टर आडवले

November 20, 2026

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपरिषदेची सर्व यंत्रणा सज्ज

November 20, 2026

ज्वारी संशोधन केंद्राच्या शेतातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

November 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1538753

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!