Friday, November 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अवैध ताडी विक्रेत्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; जिल्ह्यातील पहिलीच घटना

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2026
in crime
0
अवैध ताडी विक्रेत्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; जिल्ह्यातील पहिलीच घटना
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : अवैध मद्यव्यवसाय आणि भेसळयुक्त ताडी विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. विभागाच्या इतिहासात जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या हालचालींवर प्रतिबंध घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अंजुनय्या बसुराज गुत्तेदार याला स्थानबद्ध करून त्याची रवानगी पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

​अंजुनय्या बसुराज गुत्तेदार हा अवैध व भेसळयुक्त ताडीचा व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याला स्थानबद्ध करून येरवडा कारागृहात रवाना करण्यात आले.

​जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. सोलापूर विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक सौरभ अदाटे, माळशिरस विभागाचे निरीक्षक एस. एस. भवड, तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक एस. एस. भोसले तसेच जवान प्रविण पुसावळे, योगेश पाटील आणि मारुती जडगे यांनी आवश्यक पुरावे व गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासत सखोल अभ्यास करून स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

​अवैध व भेसळयुक्त ताडी विक्रेत्यांविरुद्ध केवळ नियमित गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता कायद्यातील कठोर प्रतिबंधात्मक तरतुदींचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला व सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, यापुढेही अशा अवैध व्यवसायाविरोधात कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

Views: 11
Previous Post

व्ही. जी. शिवदारे कॉलेजमध्ये राज्यस्तरीय नवोन्मेषी शिक्षक अधिवेशन

Next Post

महांकाळेश्वर केसरीचा कांबळे मानकरी सासुरे कुस्ती स्पर्धा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महांकाळेश्वर केसरीचा कांबळे मानकरी सासुरे कुस्ती स्पर्धा

महांकाळेश्वर केसरीचा कांबळे मानकरी सासुरे कुस्ती स्पर्धा

ताज्या बातम्या

सांगोल्यात शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात 

सांगोल्यात शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात 

November 27, 2026
आकुलवारांना पुन्हा नगर अभियंतापद दिल्यास राजीनामा देणार

आकुलवारांना पुन्हा नगर अभियंतापद दिल्यास राजीनामा देणार

November 27, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

सांगोला विद्यामंदिरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

November 27, 2026

पडसाळी येथे सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू

November 27, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चारा अनुदान थेट खात्यात जमा करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

November 27, 2026

संविधान दिनी भीम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; वाडिया हॉस्पिटल ट्रस्टपासून अभियानाची सुरुवात

November 27, 2026
महांकाळेश्वर केसरीचा कांबळे मानकरी सासुरे कुस्ती स्पर्धा

महांकाळेश्वर केसरीचा कांबळे मानकरी सासुरे कुस्ती स्पर्धा

November 27, 2026
अवैध ताडी विक्रेत्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; जिल्ह्यातील पहिलीच घटना

अवैध ताडी विक्रेत्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई; जिल्ह्यातील पहिलीच घटना

November 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1570806

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!