Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर अंकाचे प्रकाशन

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2026
in soalpur
0
कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर अंकाचे प्रकाशन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : मानवी संस्कृतीला स्थैर्य, शिस्त आणि संस्कार देणारी विश्वसनीय विवाह संस्था कौस्तुभ ब्राह्मण वधू-वर मंडळाच्या वतीने सुमारे 700 वधू-वर नांव नोंदविलेल्या अंकाचे प्रकाशन व प्रबोधन शनिवार दि ५ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय संकुलातील ” लोकमान्य टिळक सभागृहात सोहळा संपन्न होणार आहे.          महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यीक, कवी, वक्ते विजय कुवळेकर यांचे हस्ते अंकाचे प्रकाशन व  “विवाह : बदलते काळ, बदलते स्वरूप ” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन होणार असून या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विजय कुवळेकर हे महाराष्ट्राच्या पत्रकारीता आणि साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू नेतृत्व असून गेली पन्नास वर्षे आपल्या लेखणीतून, वक्तृत्वातून ते समाजप्रबोधन करतात. ते महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाचे माजी राज्य माहिती आयुक्त होते. पत्रकारीतेच्या प्रदीर्घ कारकीर्दीत झी मराठी वृत्तवाहीनी, झी मराठी दिशा तसेच महाराष्ट्रातील नामांकित विविध दैनिकांमध्ये  महत्वाची पदे भूषवून समाज प्रबोधन केलेले आहे. त्याचबरोबर  त्यांची एक संवेदनशील साहित्यीक म्हणून ओळख असून ” आचार्य अत्रे ” प्रकाश चित्रपट : कुरुक्षेत्र : आव्हान या सारख्या गाजलेल्या कांदबऱ्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे वाचकांची मने जिंकली तांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा * लोकमान्य टिळक पत्रकारीता पुरस्कार * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते : जिवनगौरव : पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या वधू वर केन्द्रांची स्थापना कै हरिभाऊ नाशिककर यांनी केली आता रविन्द्र नाशिककर हे आधुनिक काळा प्रमाणे अंकाचे प्रकाशन व प्रबोधन करत सकाळाचे माजी संपादक अभय दिवाणजी, ज्येष्ठ साहित्यिक श्रुतीश्री वडगबाळकर, रा स्व संघाचे कै आनंद कुलकर्णी तसेच संतोष कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे, प्रसिद्ध उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, माजी सरकारी वकिल ॲड प्रदिपसिंग रजपुत, महाराष्ट्राचे थोर आदरणीय निरूपणकार व भागवताचार्य विवेक घळसासी, करकंबचे ह भ प श्रीकांन्त महाराज आरोळे मान्यवरांनी आपले विचार मांडले.                 बदलत्या काळात विवाह संस्थेसमोरील आव्हाने आणि पालक व तरुणांची भूमिका यावर ” विजय कुवळेकर ” यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या कार्यक्रमात सोलापूर समाज भूषण पुरस्कार श्रीकांन्त कुलकर्णी व अँड जे जे कुलकर्णी यांना सन्मानीत करणार असून , हा कार्यक्रम सर्वासाठी खुला व विनामुल्य असून सर्व धर्माच्या वधू वर सूचक मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र नाशिककर यांनी केले आहे.

Views: 13
Previous Post

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश 

Next Post

करमाळा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करा!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करमाळा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करा!

करमाळा तालुक्यात तातडीने चारा डेपो सुरू करा!

ताज्या बातम्या

स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर

November 29, 2026

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

November 29, 2026
फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

फॅबटेकचा विद्यार्थी रोजगारनिर्माता व्हावा हाच ध्यास-भाऊसाहेब रूपनर

November 29, 2026
माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

माळशिरसच्या डॉ.अहिल्या वाघमोडे यांची लंडन येध्ये फेलो पदावर निवड

November 29, 2026
जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ अक्कलकोटमध्ये सुरू झाला याचा मनापासून आनंद – नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी

November 29, 2026
गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश-काशिनाथ भतगुणकी

November 29, 2026
मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मांजरी हायस्कूलचे प्रमोद डोंबे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

November 29, 2026

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा-पालकमंत्री जयकुमार गोरे

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1579946

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!