अक्कलकोट – सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फ आज अक्कलकोट मध्ये सुरू झाला याचा माझ्यासह आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व कुटूंबीयांना मनापासून आनंद झाला असल्याचे मनोगत अक्कलकोटचे युवा नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे सुपूत्र, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा भावि नगरसेवक प्रथमेश मालक इंगळे यांच्या मालकीचे वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फचे भव्य उद्घाटन देवस्थानचे पुरोहित
मंदार महाराज पुजारी यांच्या दिव्य सान्निध्यात, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यधारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत
नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते फीत कापून थाटात करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी बोलत होते.
पुढे बोलताना नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी म्हणाले की प्रथमेश मालक इंगळे यांच्या वटवृक्ष स्पोर्ट्स टर्फमुळे
अक्कलकोटच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आज अक्कलकोटसाठी खरंच अभिमानाचा दिवस आहे. स्वामींच्या नगरीत भक्तीसोबतच आता खेळालाही तेवढेच महत्त्व मिळणार आहे. आपल्या अक्कलकोट मधील मुलांमध्ये प्रचंड
टॅलेंट आहे. फक्त त्यांना उच्च दर्जाचे व्यासपीठ मिळत नव्हते. आता हे टर्फ त्यांना ते व्यासपीठ देईल. इथूनच उद्याचे मोठे खेळाडू घडतील, यात शंका नाही.
हे टर्फ फक्त क्रिकेटपुरते मर्यादित न राहता फुटबॉलसारख्या खेळांसाठीही उपयुक्त ठरेल. तरुणांनी मोबाईल सोडून मैदानावर यावं व्यसनांपासून दूर राहावं आणि शरीर व मन निरोगी ठेवावं हीच माझी अपेक्षा आहे. या टर्फसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या महेश मालक इंगळे, प्रथमेश मालक इंगळे व संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो असे सांगून या टर्फच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी टर्फची पाहणी केली व खेळाडूंशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या शुभारंभी मंदार महाराज पुजारी यांच्या दिव्य सान्निध्यात
मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे, प्रथमेश मालक इंगळे यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यधारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,
नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, यांच्यासह उपस्थित मान्यवर नगरसेवक बाळा शिंदे, नगरसेवक खंडेराया शिंदे, नगरसेविका अपर्णाताई सिध्दे, नगरसेवक मुस्तफा बळोरगी, नगरसेवक तम्मा मामा शेळके, नगरसेविका स्नेहाताई खवळे, नगरसेवक प्रविण शहा, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे सर, विश्वस्त महेश गोगी, अविनाश कल्याणशेट्टी, उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब,
दक्षिण पोलीस स्टेशन घुले साहेब, प्रा.प्रकाश सुरवसे सर, कै.बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य नागनाथ जेऊरे सर, प्रा.शिवराया अडवितोट सर, शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक योगेश कबाडे सर, सुरेश वाले सर, स्वरुप वाले, पत्रकार नंदकुमार जगदाळे, पत्रकार राजेश जगताप, पत्रकार रविकांत धनशेट्टी, पत्रकार विरूपाक्ष कुंभार, पत्रकार रमेश भंडारी, पत्रकार अरविंद पाटील, पत्रकार स्वामीराव गायकवाड या सर्व मान्यवरांचा
श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी मकरंद महाराज व मोहित महाराज संजय काका इंगळे, प्रसाद माने, डॉ.हिरण्णा पाटील, कुणाल माने,
समर्थ स्वामी, सुभाष स्वामी, हुसैन शेख, युवराज सोनटक्के, सागर गोंडाळ,
तुषार मोरे, गिरीश पवार, अमोल महाडिक
अमोल स्वामी, रेहान शेख, रोहित जाधव,
अभय जाधव, सागर इंगळे, मेजर अमोल माने, रामलिंगय्या स्वामी, शेखर अडवितोटे, समर्थ सुरेश भोसले, समर्थ संतोष भोसले, बालाजी सोमवंशी, सिद्धाराम बिडवे, मनोज जाधव, धनराज स्वामी, गणेश इंगळे, सुरेश भोसले सर,
सत्यजित लोके सर, नारायण बागल सर, डॉ.अरविंद पाटील, डॉ.पांडुरंग पाटील, राजू एकबोटे, सिध्दाराम माळी, अप्पी मिनगले, संतोष जमगे, अमर पाटील, श्रीकांत झिपरे, बाबा सुरवसे, ज्ञानेश्वर भोसले, खाजप्पा झंपले, स्वप्निल गायकवाड, आशिष सातपूते, चंद्रकांत सोनटक्के, प्रविण देशमुख, प्रसाद माने
कुणाल माने, संतोष हुबळीकर, ओंकार उटगे, विद्याधर गुरव सर, मनोज जगताप सर, सैदप्पा इंगळे, समर्थ स्वामी, सुभाष स्वामी, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, हुसैन शेख, युवराज सोनटक्के, गज्जू बारकूर, सागर लोणारी,
ऋषिकेश लोणारी, समीर नाईक,
महेश मस्कले, श्रीकांत मलवे, अमोल महाडिक, रशीद भंडारी,अमोल स्वामी
काशिनाथ इंडे, स्वामीनाथ लोणारी,
रजत गायकवाड, पवन औरंगे, परमेश्वर कामाठी, निजू स्वामी, रेहान शेख, रोहित जाधव, अभय जाधव, सिद्धांतअळ्ळोळी, बब्रुवान गायछोडे, आदित्य गवंडी, चंद्रकांत गवंडी, दत्तात्रय कटारे,
मधुकर सदाफुले, कृष्णा गवळी,
स्वामीराव गवळी, वैभव गवळी,
गंगाराम गवळी, प्रसन्न हस्ते, सचिन किरनळ्ळी, संतोष जवळगे, स्वामीनाथ मुसळे, काशिनाथ सोलनकर, शशिकांत कडगंची, संकेत हौदे, ओम बिराजदार,
बालाजी पाटील, सिद्धाराम टाके, मनोज निकम, अतिश पवार, निखील पाटील,
वरुण शेळके साहेब, रवि मलवे, सुनील नायकोडे, भिमा मिनगले, शेखर मिनगले,
शोका मिनगले, संदिप केत, वेदेश गुरव,
प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, मनोज जाधव, मेजर संदीप इंगळे, प्रितेश किलजे, धनराज स्वामी, सोमेश्वर भोसले,
सुनील पुजारी, मनोज इंगुले, गुरुप्रसाद भोसले, मोती भोसले, अशोक पाटील,
जी.पाटील, विश्वनाथ देवरमनी सर,
रमेश कणमुसे, रफीक पठाण, राजु एकबोटे, शिवशरण पाटील, श्रीमंत खसकी, विशाल भोसले, शिवपुत्र माने आदींसह जय हनुमान तरुण मंडळ
आर.के.बॉईज ग्रुप, लक्ष्मी माता ग्रुप
बँक ऑफ इंडिया कर्मचारी, एस.बी.आय. कर्मचारी तथा अक्कलकोट मधील क्रीडा प्रेमी, तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार संतोष पराणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश मालक इंगळे मित्र परिवार, प्रथमेश मालक इंगळे मित्र परिवार, स्विमींग ग्रुप परिवार, कै.बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेज कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Views: 9