Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्याची एक मुखी मागणी…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2023
in solapur
0
भाजपच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्याची एक मुखी मागणी…..
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला /प्रतिनिधी

रिक्त असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध डॉ.परेश खंडागळे यांची निवड करण्याची भाजपाच्या कार्यकर्त्यातून एक मुखी मागणी होत आहे डॉ.परेश खंडागळे हे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र दगडत आहेत सांगोला तालुक्यामध्ये डॉ परेश लक्ष्मणराव खंडागळे हे रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत

डॉ परेश खंडागळे हे युवकांच्या गळ्यातील ताईत असल्यामुळे व वैद्यकीय सेवेमध्ये सलग 10 ते 15 काम करीत आहेत अनेक गोरगरीब रुग्णांवर ज्यांनी मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रियाही केले आहेत

भा ज प च्या चिन्हावर पंचायत समिती व ग्रामपंचायत पॅनल निवडणूक लढवली आहे डॉ. परेश खंडागळे यांचे सांगोला तालुक्यामध्ये युवकांचे मोठे संघटन आहे या सर्व गोष्टींचा विचार करून सांगोला शहर व तालुक्यातील जनतेतून भारतीय जनता पार्टी च्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे डॉ.परेश खंडागळे हे मन मिळावू स्वभावाचे आहेत

भविष्यात सांगोला तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. परेश खंडागळे यांना संधी मिळाल्यास ते भारतीय जनता पार्टीचे विचार व कार्य घराघरापर्यंत पोहोचतील त्यांनी आत्ता पर्यंत सामाजिक् वैद्यकीय राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी

विविध प्रकारची शिबिरे त्यांनी आत्ता पर्यंत आयोजित केली आहेत त्याचबरोबर ते नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात व सुरुवातीपासून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी त्यांना संधी द्यावी अशी मागणी सांगोला तालुक्यातून होत आहे

Post Views: 78
Previous Post

सोलापूर दिवसभर रिमझिम….

Next Post

पुराच्या पाण्यात बुडाल्या शेकडो गाड्या, पाहा ड्रोन दृश्यं….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पुराच्या पाण्यात बुडाल्या शेकडो गाड्या, पाहा ड्रोन दृश्यं….

पुराच्या पाण्यात बुडाल्या शेकडो गाड्या, पाहा ड्रोन दृश्यं....

ताज्या बातम्या

कौतुकाची थाप प्रगतीसाठी प्रेरणादायी : काळे

February 23, 2026

राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धेसाठी तेजश्री राजगिरे हिची निवड

February 23, 2026

सेंट्रल बँके तर्फे कृषी कर्ज जनजागृती शिबीर संपन्न

February 23, 2026

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन

February 23, 2026

शिवजयंती निमित्त थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील मंडळाकडून सरबत वाटप

February 23, 2026

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

February 23, 2026

महापालिकेची पहिली सभा : चूक कोणाची ? तहकूब योग्य की अयोग्य?

February 23, 2026

“स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियानातून कंबर तलाव परिसरात कचऱ्याची सफाई

February 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0697563

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697