मैंदर्गी प्रतिनिधी दिनांक 3 महाराष्ट्र राज्यातील सिमा सरहद्दीवरील अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोगी आ व तोरणी व भोसगे या गावातील विध्यार्थी व विध्यार्थीनी याना मैंदर्गी व अक्कलकोट येथे शिक्षणासाठी येणे जाण्याची खास सोय म्हणून गेल्या 2 वर्षे पासून या बस गाड्या अचानक बंद केले होते या मुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यी बांधवाचे खुप दयनीय अवस्था झाली होती. म्हणून पञकार बांधवांनी बंद केलेली बस चालु करण्यासाठी माननीय नामदार जनप्रीय मुख्यमंत्रीजी पञाची तात्काळ दखल घेऊन सोलापूर जिल्हा आगार प्रमुखांना बंद केलेली बस गाड्या चालु करण्याची लेखी निवेदन सोलापूर जिल्हा रा प आगार प्रमुखांना देण्यात आले व सोलापूर आगार प्रमुखांनी अक्कलकोट आगार प्रमुखांना बंद केलेली बस तात्काळ चालु करण्याचे लेखी पाठविले आहे या मुळे आम विध्यार्थी बांधव व पालक बांधव जनप्रीय मुख्यमंत्री यांचे मनःपुर्वक आभार मानले.
Post Views: 99