मैंदर्गी प्रतिनिधी – दिनांक 3 ऑगस्ट – अक्कलकोट येथे तालुक्यातील सर्व शेतकरी यांचे प्रधानमंत्री पिक विमा सुविधा केंद्राचे उद्घाटन अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे साहेबांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्यांचे प्रधानमंत्री पिक विमा बद्दल समस्या निवारण करण्यासाठी व शेतकरी यांचे अडीअडचणी निवारण करणे कामी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे
यावेळी मंडळ कृषी अधिकारी देगील साहेब. कृषी पर्यवेक्षक वाघमारे साहेब. कृषी सहायक तालुका विमा प्रतिनिधी दशरथ यळसंगे. श्रीशैल बिराजदार. प्रवीण गुंडरगी व इतर अधिकारी उपस्थित होते