Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा : महापौर  कोंडयाल

तरुण भारतbyतरुण भारत
April 17, 2026
in editor
0
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा : महापौर  कोंडयाल
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : “संवेद २०२६ हॅकाथॉनमधून शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय समोर आले आहेत. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ,” असे प्रतिपादन सोलापूरचे महापौर विनायक कोंडयाल यांनी केले.

        एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनच्या अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सादर केले.

        पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंडयाल, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी, संचालक राघवेंद्र एम. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉ. प्रभा कसलीवाल, डॉ. दर्शन रुईकर, डॉ. आनंद शिंपी उपस्थित होते. 

       महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांना प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे साहाय्य देण्यात येईल. पुढील सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत या संकल्पनांचा पाठपुरावा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल.

         एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गोपळकृष्ण जोशी म्हणाले, विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना  समस्या-निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘हॅकाथॉन’ हा आजच्या जेन-झी’ला (Gen Z) समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपायांची गुणवत्ता आणि नाविन्यता अत्यंत उल्लेखनीय आहे. 

अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट 

संघांनी प्रवेश मिळवला

या हॅकाथॉनमध्ये सोलापूर महानगरपालिकेने शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, पाणी वितरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि डेटा-आधारित सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या नागरी समस्यांचा समावेश केला होता. या उपक्रमात देशातील १० राज्यांमधून २७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, एकूण ५४६ संघांनी नोंदणी केली. तज्ञांच्या मूल्यमापनानंतर ७५ संघांची निवड करण्यात आली व त्यांना मार्गदर्शनासह प्रोटोटाइप विकसित करण्याची संधी देण्यात आली. अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांनी प्रवेश मिळवला.

 हॅकाथॉनची ठळक वैशिष्ट्ये :

– देशातील १० राज्यांतील २७००+ विद्यार्थ्यांचा सहभाग  

– एकूण ५४६ संघांची नोंदणी; ७५ संघांची निवड  

– अंतिम फेरीत २५ उत्कृष्ट संघांचा प्रवेश  

– नागरी समस्या : वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, पार्किंग .

– तज्ज्ञ मार्गदर्शन व MATLAB कार्यशाळेमुळे कौशल्यवृद्धी  

–  आंतरशाखीय सहभागामुळे नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती  

—

 विजेते संघ असे :

* प्रथम क्रमांक : ‘टीम अॅक्वाबाइट’ (आर.व्ही. कॉलेज, बंगळुरू) – २ लाख  रुपये. 

* द्वितीय : ‘टीम सुपरनोवा’ (एसआयईएस, नवी मुंबई) – १ लाख  रुपये. 

* उत्तेजनार्थ (प्रत्येकी ५० हजार रुपये) :

– टीम आयओटीयन्स (फ्रां.सी. रोड्रिग्स आयटी)  

– टीम किलोबाईट (एनआयआयटी, राजस्थान)  

– टीम हायड्रो-ऑप्स (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी)  

– स्पेशल ज्यूरी अवॉर्ड :   टीम गॉड-डॅम (केएलई युनिव्हर्सिटी, हुबळी) – २५ हजार  रुपये. 

Post Views: 35
Previous Post

‘गंगा निवास’मध्ये जपल्या डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी

Next Post

यशाच्या शिखरावर ऑर्किड स्कूल; दहावी CBSE बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
यशाच्या शिखरावर ऑर्किड स्कूल; दहावी CBSE बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

यशाच्या शिखरावर ऑर्किड स्कूल; दहावी CBSE बोर्ड परिक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898353

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697