Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 

तरुण भारतbyतरुण भारत
May 30, 2026
in west maharashtra
0
उन्हाच्या चटक्यांपासून भाविकांनादिलासा देणाऱ्या वरद व सृष्टी या भावा-बहिणीचा एक छोटासा प्रयत्न ! 
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर  – सध्या सगळीकडे उष्णतेचा पारा चढताना दिसून येत आहे. सुर्यनारायण अक्षरश: आग ओकतात की काय अशी परिस्थितीनिर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी पारा चाळीसी पार झालेला आहे. काही ठिकाणी तर तो ४२ते ४३ अंशावर पोहचल्याचे दिसत आहे. पंढरपूरात देखील उन्हाच्या तीव्रतेत प्रचंड वाढझालेली आहे. अशा उन्हाच्या तीव्रतेतच तिर्थक्षेत्र पंढरी मध्ये अधिक मासा निमित्त भाविकांची दररोज तोबा गर्दी वाढत आहे. सहाजिकच या वाढत्या उन्हाचा भाविकांना कमालीचा त्रास जाणवितआहे. अनेक भाविक विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पादत्राणे किंवा चप्पला घालणे टाळतात.त्यामुळे भाविक सहाजिकच अनवाणी पायांनी मंदिर परिसरात फिरत असतात. अशा भाविकांना उन्हाच्यात्रासापासून थोडाफार दिलासा मिळावा यासाठी एक अभिनव शक्कल पंढरपूरचे रँचो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  वरद आणि सृष्टी बडवे या भावाबहिणींनीलढवून अनवाणी पायांनी फिरणाऱ्या भाविकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पंढरपूरचे रँचो अर्थात वरद आणि सृष्टी यांचे निवासस्थान मंदिर परिसरातच आहे. मंदिर परिसरातील ‘पा.तू. उत्पात गल्ली’ येथून अनेक लहान मुले, भाविक आणि वृद्ध नागरिक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेहमीच जात असतात.  वाहतूकीच्या समस्येमुळे पोलिसांच्या नियमानुसार अनेकदा भाविकांना आपल्या चारचाकी गाड्या खूप लांब पार्क कराव्या लागतात. या बरोबरच अनेक वारकरी किंवा भाविकांचा मुक्काम असणारे मठ देखील मंदिरा पासून दूर अंतरावर असतात. सध्याच्या कडक उन्हामुळे अनवाणी चालताना वारकरी भाविकांच्या पायाला असह्य चटके बसतात. उन्हाचाअनवाणी पायांना खूपच त्रास होतो.  हे वरद आणि सृष्टी यांच्या लक्षात आले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांचे आपापसात विचारमंथन सुरु झाले. या विचारमंथनातून अचानक त्यांना एक युक्ती सुचली.  ती युक्ती म्हणजे बाजारात पेरूच्या सुरक्षेसाठी जे पांढरे फोमचे जाळीदार कव्हर (नेट) वापरले जाते, विक्रेते सहसा ते रस्त्यावर फेकून देताना दिसतात.
वरद आणि सृष्टी यांनी अशा फळे विक्रेत्यांच्या भेटी घेऊन ” फळांचे हे कव्हर्स रस्त्यावर फेकून न देता, ते आम्हाला द्या” असे त्यांना सांगितले. त्यांनी गोळा करून दिलेली ही कव्हर्स वरद आणि सृष्टींनी जमा केली. आता जेव्हा भाविक या कडक उन्हात मंदिर परिसरातील रस्त्यावरून येजा करतात, तेव्हा हे कव्हर त्यांना पायात घालण्यासाठी (मोज्यांसारखे) देत आहेत. जेणेकरून त्यांच्या पायाला उन्हाचे चटके बसणार नाहीत. हे कव्हर देताना त्यांच्याकडून भाविकांना एक विनंती आवर्जून केली जात आहे की, “याचा वापर झाल्यानंतर हे कव्हर कचरापेटीत (डस्टबिनमध्ये) नक्की टाका”, जेणेकरून मंदिर परिसरात कुठेही कचरा होणार नाही आणि मंदिर परिसराची स्वच्छता देखील राखली जाईल. अशा प्रकारे  कचरा व्यवस्थापन आणि भाविकांची सेवा या दोन्ही गोष्टी एकत्रसाधण्याचा त्यांचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचेत्यांच्या या अभिनव प्रयोगाव्दारे दिसून येत आहे.
——————-
चौकट : ( वृक्षारोपण आणि संवर्धनाचे
देखील करतात काम )
दरम्यान भाविकांची सावलीची गरज लक्षा
त घेऊन,वरद सृष्टीबडवे यांनी गेल्या वर्षीच घराच्या बाजूला (दारात) वारकऱ्यांना सावली मिळावी म्हणूनझाडेसुद्धा लावली आहेत. ज्यांचा उपयोग भाविकांना आताविश्रांतीसाठी होत आहे. वृक्षलागवडी बरोबरचवृक्षसंवर्धनासाठी देखील त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. इतरांनीही झाडे लावावितयासाठी त्यांची नेहमीजनजागृती मोहिम देखील सुरुअसते.
Post Views: 34
Previous Post

प्रवाश्याचा मोबाईल चोरीस; जीवे मारण्याची धमकी

Next Post

सावित्रीबाई शासकीय वसतिगृह कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सावित्रीबाई शासकीय वसतिगृह कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी

ताज्या बातम्या

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908833

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697