Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान – आमदार अभिजित  पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान – आमदार अभिजित  पाटील
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अधिकाधिक प्रेरणा मिळावी आणि आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षाप्णे विलंबाने का होईना शिक्षक शिक्षिका यांना २०२५-२६ वर्षांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक ३३ आदर्श केंद्रप्रमुख १ आदर्श विस्ताराधिकारी १ विषय तज्ञ १ असा पुरस्कार वितरण सोहळा स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाला

सुरुवातीला प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी  दर्शन मेहता साहेब यांनी केले.आदरणीय आमदार अभिजित आबा पाटील,शिक्षकांच्या ह्रदयीस्थानी असलेले वसंतनाना देशमुख, जि.प.सदस्य आदिनाथ देशमुख,शण्मुखी कोरके,गितांजली साळुंखे,दुर्गाताई अंकुशराव, नंदकुमार वाघमारे,सभापती डॉ शुभम आगावणे ,उपसभापती प्रमोद देशमुख सर, सदस्य शहाजी मुळे, महादेव जाधव,सावली गायकवाड, ज्योती पांढरे, रंजना शिंदे,अक्का ताई लोखंडे,प्रियांका जाधव.गटविकास अधिकारी अमोल जाधव गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता,मा.बी.पी.रोंगे.मुकुंद पवार,आदींच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली.

सुरुवातीला पंढरी गीतमंच ज्ञानेश्वर दुधाणे यांचे संयोजनाने  ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर करत कार्यक्रमाला सुरुवात झाली.उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार स्वागत पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.नंतर मान्यवरांच्या मनोगतात आदरणीय आमदार अभिजित  पाटील, वसंतनाना देशमुख, आदीनाथ देशमुख,अमोल जाधव,आणि सभापती डॉ शुभम आगावणे उपसभापती प्रमोद देशमुख सर यांची मनोगत संपन्न झाली त्यामध्ये अभिजित आबा पाटील यांनी सांगितले की आई वडीलांनंतर समाज कोणाला जास्त मान देतो तर तो शिक्षकांना देतो.

समाजामध्ये अजून शिक्षकांविषयी आदर आहे.आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवायच्या असतील तर विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व बनला पाहिजे.त्यासाठी तुम्ही त्यांचे आदर्श मार्गदर्शक बना,मुलींना आत्मनिर्भर बनवा सांगत सर्वांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढला पाहिजे, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितच सर्वजण मिळून काम करु सांगितले.त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ३६ शिक्षक शिक्षिका यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी गावडे सर आणि सरस्वती भालके मॅडम यांनीही मनोगतात मुलांसाठी करत असलेल्या कष्टाचा हा सन्मान असून यामुळे आणखी जोमाने काम करण्याची उर्जा या पुरस्काराने मिळाली असल्याचे सांगितले.या सुंदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहाजी देशमुख आणि सविता दुधभाते यांनी करत आभार आण्णासाहेब पवार,यांनी मानले.

यावेळी पंढरपूर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षिका बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करकंब बीट विस्ताराधिकारी दशरथ मोरे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समिती मधील सर्व केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक विषयतज्ञ, यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.

Post Views: 43
Previous Post

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

Next Post

कोट्यावधी रुपयाच्या मशनरी धुळखात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंढरपुरात धुळीचे साम्राज्य

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कोट्यावधी रुपयाच्या मशनरी धुळखात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंढरपुरात धुळीचे साम्राज्य

कोट्यावधी रुपयाच्या मशनरी धुळखात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंढरपुरात धुळीचे साम्राज्य

ताज्या बातम्या

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #solapurnews #viral

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866826

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697