सोलापूर – तणनाशक औषध पिलेल्या आगरखेड गावच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज गुरुवारी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला .
निंगप्पा सिद्धप्पा सावळे ( वय 42 वर्ष ,रा.देवीगोठा,ता. अक्कलकोट मुळ रा. अगरखेड जि.विजापुर)असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे .त्यांनी बुधवारी सायंकाळी राहत्या घरी अज्ञात कारणावरून गवतावर मारण्याचे तणनाशक औषध पिले होते .याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना येथील शासकीय रुग्णालयात मुलगा नागेश याने रात्री 9 वा .दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला .
Post Views: 14